"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २०१:
[[File:Dr. Babasaheb Ambedkar delivering a speech 2.jpg|thumb|300px|right|एका सभेत भाषण करताना आंबेडकर]]
 
भारतातील वर्गलढ्याला आणि जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे मोठे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. त्याच वेळी जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही आंबेडकर प्रेरणादायी ठरले आहेत. त्यांचे विचार, सिद्धांत आणि प्रत्यक्ष चळवळ या माध्यमातून त्यांनी भरीव कार्य केले आहे. जगाच्या इतिहासात असे योगदान करणाऱ्या अत्युच्च पातळीवरच्या निवडक व्यक्तींमध्ये बाबासाहेबांचे स्थान आहे.<ref>https://www.bbc.com/marathi/india-43756471<ref>
आंबेडकरांना अनेकदा अस्पृश्येचा सामना करावा लागला.<ref>https://m.thewirehindi.com/article/waiting-for-a-visa-br-ambedkar-koregaon-maharashtra/30384</ref> सामाजिक सुधारणा क्षेत्राच्या संदर्भात विशेषतः वर्ग, जात, धर्म, लिंग ह्यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार ह्या बाबतीत आंबेडकर पथप्रदर्शक होते.
 
सामाजिक सुधारणा क्षेत्राच्या संदर्भात विशेषतः वर्ग, जात, धर्म, लिंग ह्यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार ह्या बाबतीत आंबेडकर पथप्रदर्शक होते. आंबेडकरांना बालपणापासून अस्पृश्येचा सामना करावा लागला.<ref>https://m.thewirehindi.com/article/waiting-for-a-visa-br-ambedkar-koregaon-maharashtra/30384</ref> [[इ.स. १९३५]]-३६ या कालावधी दरम्यान लिहिलेल्या [[वेटिंग फॉर अ व्हिझा]] या आपल्या आत्मकथेत डॉ. आंबेडकरांनी [[अस्पृश्यता|अस्पृश्यतेसंबंधी]] त्यांना आलेल्या कटु अनुभवांच्या आठवणींच्या नोंदी केलेल्या आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|last1=Ambedkar|first1=Dr. B.R.|शीर्षक=Waiting for a Visa|url=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/txt_ambedkar_waiting.html|website=http://www.columbia.edu|publisher=Columbia University|accessdate=15 April 2015}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|last1=Moon|first1=Vasant|शीर्षक=Dr. Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, Vol. 12|date=1993|publisher=Bombay: Education Department, Government of Maharashtra|location=Mumbai|accessdate=15 April 2015}}</ref> हे आत्मचरित्रपर पुस्तक [[कोलंबिया विद्यापीठ]]ात ‘पाठ्यपुस्तक’ म्हणून वापरले जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/txt_ambedkar_waiting.html|शीर्षक=Waiting for a Visa, by Dr. B. R. Ambedkar|last=Pritchett|first=Frances|website=www.columbia.edu|access-date=2018-03-26}}</ref>
 
=== साऊथबरो मताधिकार समितीसमोर साक्ष ===