"ज्योती लांजेवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १२:
 
== लेखन साहित्य ==
डॉ. लांजेवार यांची विविध साहित्य संपदा प्रकाशित झाली आहे, त्यापैकी काही खालीलप्रमाणे. त्यांनी लिहिलेली अनेक पुस्तके इंग्रजी, जर्मन, स्वीडीश, ऑस्टियन, सिंहली, नेपाळी अशा भाषांमध्ये भाषांतरित झाली आहेत.
 
* दीशा (कवितासंग्रह)
* शब्द निळे आभाळ (कवितासंग्रह)
* अजून वादळ उठले नाही (कविता संग्रह)
* एका झाडाचे आक्रंदन (कवितासंग्रह)
* फुले -आंबेडकर स्त्री मुक्तीस्त्रीमुक्ती चळवळ
* दलित साहित्य समीक्षा
* डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय कार्य आणि शौरीचाशौरींचा गोंधळ
* समकालिन साहित्य प्रवृत्ती आणि प्रवाह (वैचारिक लेखन)
* भारतीय समाज आणि स्त्री (वैचारिक लेखन)
* आजची सावित्री (दीर्घ कथा/कथासंग्रह)
* पक्षीण आणि चक्रव्यूह (कथासंग्रह)
* माझा जर्मनीचा प्रवास (प्रवास वर्णन)
* दलित साहित्य चळवळ व दिशा
* साहित्यातील स्‍त्रीवाद
 
==पुरस्कार==