"रवी आमले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: रवी आमले हे एक मराठी लेखक आहेत. ह्यांचे शिक्षण ओतूरला झाले. रवी आम...
(काही फरक नाही)

१३:०१, २६ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती

रवी आमले हे एक मराठी लेखक आहेत. ह्यांचे शिक्षण ओतूरला झाले. रवी आमले हे विविध वृत्तपत्रांतून आणि नियतकालिकांतून सामाजिक, राजकीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सातत्याने लिखाण करतात. ते लोकसत्ता दैनिकाचे माजी वरिष्ठ संपादक आहेत. (सध्या?) ते मुंबई-सकाळ दैनिकाचे निवासी संपादक आहेत.

रवी आमले यांनी लिहिलेली प्रसिद्ध पुस्तके

  • मॅनहंट
  • राॅ : भारतीय गुप्तचर संघटनेची गूढगाथा
  • राखीव जागा : वस्तुस्थिती आणि विपर्यास