"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५६९:
[[गंगाधर पानतावणे]] यांनी १९८७ साली भारतात पहिल्यांदा बाबासाहेबांच्या पत्रकारितेवर पी.एच.डी. साठी शोध प्रबंध लिहिला. त्यांनी त्यांच्या ग्रंथात म्हटले आहे की, "या मुकनायकाने (आंबेडकर) बहिष्कृत भारतामधील लोकांना प्रबुद्ध भारताकडे नेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महान पत्रकार होते."<ref>https://www.mahanews.gov.in/Home/FrontMantralayDetails.aspx?str=utYf/MWKOh8=</ref>
 
== पुरस्कार आणि सन्मान ==
[[चित्र:Dr. Ambedkar with Mr. Wallace Stevens at Columbia University, New York (USA), while receiving LL.D. (Doctorate of Laws) for being the 'Chief Architect of the Constitution of India'.jpg|thumb| ५ जून १९५२ रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर [[कोलंबिया विद्यापीठ|कोलंबिया विद्यापीठाची]] मानध एल.एलएलएल.डी. ही डॉक्टरेट पदवी स्वीकारल्यानंतर त्यांच्यासोबत [[वॅलन्स स्टीव्हन्स]].]]
[[चित्र:D.Litt. Degree Certificate of Dr. B. R. Ambedkar from Osmania University.jpg|thumb|१२ जानेवारी १९५३ रोजी, हैदराबादच्या [[उस्मानिया विद्यापीठ]]ाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दिलेली डी.लिट्. ही मानद पदवी]]
 
ओळ ५९१:
 
=== तैलचित्रे ===
* [[मंत्रालय]] (महाराष्ट्र) : मंत्रालयाच्या इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र व त्यासोबत संविधान प्रस्ताविकेचे अनावरण ९ सप्टेंबर २०१९ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. हे तैलचित्र रमेश कांबळे यांनी साकारले आहे.<ref>https://www.tarunbharat.com/news/721634</ref><ref>https://www.maharashtratoday.co.in/dr-babasaheb-ambedkar-constitution-in-mantralaya/?amp</ref>
* [[मंत्रालय]] (महाराष्ट्र) :
मंत्रालयाच्या इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र व त्यासोबत संविधान प्रस्ताविकेचे अनावरण ९ सप्टेंबर २०१९ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. हे तैलचित्र रमेश कांबळे यांनी साकारले आहे.<ref>https://www.tarunbharat.com/news/721634</ref><ref>https://www.maharashtratoday.co.in/dr-babasaheb-ambedkar-constitution-in-mantralaya/?amp</ref>
 
=== द कोलंबियन्स अहेड ऑफ देअर टाइम ===
Line ६०४ ⟶ ६०३:
 
=== समर्पित विशेष दिवस ===
* [[महाराष्ट्र]]ात आंबेडकरआंबेडकरांची जयंती "[[ज्ञान दिवसदिन]]" म्हणून साजरी केली जाते.<ref>https://m.bhaskar.com/news/HAR-OTH-NARN-MAT-latest-narnaul-news-033504-2268069-NOR.html</ref><ref>https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8/</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.india.com/marathi/maharashtra/babasaheb-ambedkar-jayanti-2017-ambedkar-jayanti-to-be-celebrated-as-gyan-diwas/|title=Babasaheb Ambedkar Jayanti 2017: Ambedkar Jayanti to be celebrated as ‘Gyan Diwas’ {{!}} डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आता ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरी होणार|last=desale|first=sunil|website=India.com|language=en|access-date=2020-01-20}}</ref><ref>https://lokmat.news18.com/maharastra/ambedkar-jayanti-celebrated-as-world-knowledge-day-258209.html</ref> आंबेडकरांना 'ज्ञानाचे प्रतीक' मानले जाते. [[महाराष्ट्र शासन|महाराष्ट्र शासनाने]] इ.स. २०१७ मध्ये आंबेडकर जयंती 'ज्ञान दिवसदिन' म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला.<ref>http://aajdinank.com/news/news/maharashtra/3595/DR.AMBEDKAR.html</ref><ref>http://www.mahapolitics.com/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82/</ref>
* [[७ नोव्हेंबर]] हा आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिवस महाराष्ट्रामध्ये '[[विद्यार्थी दिन (महाराष्ट्र)|विद्यार्थी दिन]]' म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाने हा निर्णय २७ ऑक्टोबर २०१७ रोजी घेतला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.esakal.com/pune/pune-news-dr-ambedkar-79512|शीर्षक=डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन आता विद्यार्थी दिवस|website=www.esakal.com|language=mr|access-date=2020-01-20}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=http://m.lokmat.com/mumbai/architect-constitution-dr-november-7-student-day-favor-dr-babasaheb-ambedkar/|शीर्षक=राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रीत्यर्थ ७ नोव्हेंबर ‘विद्यार्थी दिवस’|date=2017-10-28|work=Lokmat|access-date=2020-01-20|language=mr}}</ref> आंबेडकर हे आदर्श विद्यार्थी होते, ते विद्वान असूनही त्यांनी स्वतःला आजन्म विद्यार्थी मानले. या दिवशी राज्यातील सर्व [[शाळा]] आणि [[कनिष्ठ महाविद्यालय]]ात आंबेडकरांच्या विविध पैलूंवर अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BE/|शीर्षक=बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन “विद्यार्थी दिवस’ ओळखला जाणार {{!}} Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.|website=www.dainikprabhat.com|language=en-US|access-date=2020-01-20}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=http://www.loksatta.com/mumbai-news/ambedkar-admission-day-will-celebrate-as-a-student-day-1576631/|शीर्षक=आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन आता विद्यार्थी दिवस|date=2017-10-28|work=Loksatta|access-date=2020-01-20|language=mr-IN}}</ref>
* आंबेडकरांच्या सन्मानार्थ [[भारतीय संविधान दिन]] (राष्ट्रीय विधी दिन) [[२६ नोव्हेंबर]] रोजी साजरा केला जातो.<ref>{{cite web|title=Govt. to observe November 26 as Constitution Day|url=http://www.thehindu.com/news/cities/mumbai/live-pm-modi-at-mumbai-lays-foundation-for-fourth-terminal-at-jnpt/article7749798.ece|publisher=द हिन्दू|accessdate=20 November 2015|date=11 October 2015}}</ref> भारत सरकारने आंबेडकरांचे १२५वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला. संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो.<ref name=IT>{{cite news|title=November 26 to be observed as Constitution Day: Facts on the Constitution of India|url=http://indiatoday.intoday.in/education/story/constitution-of-india/1/496659.html|accessdate=20 November 2015|work=इंडिया टुडे|date=12 October 2015}}</ref><ref>{{cite web|title=Law Day Speech|url=http://supremecourtofindia.nic.in/speeches/lawdayspeech.pdf|publisher=Supreme Court of India|accessdate=20 November 2015}}</ref> महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २४ नोव्हेंबर २००८ ला आदेश काढून '२६ नोव्हेंबर' हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते.<ref>https://m.lokmat.com/nagpur/constitution-day-special-craftsman-e-z-khobragade/amp/</ref>
* आंबेडकरांच्या सन्मानार्थ ५ जुलै हा दिवस 'लॉयर्स डे' (वकील दिन) म्हणून साजरा केला जातो. कारण आंबेडकरांनी ५ जुलै १९२३ रोजी वकिली व्यवसायाला सुरुवात केली होती. <ref>https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/do-not-confine-dr-ambedkar-to-the-constitution/articleshow/71052631.cms</ref>
* आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी '[[मनुस्मृती]]' या ग्रंथाचे जाहिरपणे दहन केले होते. त्यामुळे '२५ डिसेंबर' हा दिवस '[[मनुस्मृती दहन दिन]]' म्हणून पाळला जातो.
* आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ आणि अशोक विजयादशमी रोजी 'बौद्ध धर्म' स्वीकारला होता व तसेच लाखो लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती. त्यांच्या या कृतीमुळे बौद्ध धर्माचे प्रवर्तन झाले त्यामुळे 'अशोक विजयादशमी' किंवा १४ ऑक्टोबर हा दिवस '[[धम्मचक्र प्रवर्तन दिन]]' म्हणून साजरा केला जातो.
 
== प्रभाव आणि वारसा ==