"विनायक गोविलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डाॅ. विनायक म. गोविलकर हे मराठीत अर्थशास्त्रावर सोप्या भाषेत ललि...
(काही फरक नाही)

२२:१९, १८ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती

डाॅ. विनायक म. गोविलकर हे मराठीत अर्थशास्त्रावर सोप्या भाषेत ललित लेखन करणारे लेखक आहेत. ते एम.काॅम. एल्एल.बी. एफ.सी.ए. पीएच.डी. आहेत. ते अनेक परीक्षांत पहिला नंबर मिळवून गुणवत्ता यादीत आले आहेत.

डाॅ. विनायक गोविलकर यांनी लिहिलेली पुस्तके

  • अर्थजिज्ञासा
  • आर्थिक संकल्पना - Economic Concepts - (अभिनव व मोलाचा संक्षिप्त कोश)
  • बौद्धिक संपदा अधिकार (Intellectual Property Rights)
  • भारतीय अर्थव्यवस्थेतील निर्णायक वळणे
  • महागाई : जागतिक हतबलता की धोरणाची कमतरता
  • मोदिनाॅमिक्स (मराठीत आणि इंग्रजीतही)
  • वास्तव उदारीकरणाचे
  • विशेष आर्थिक क्षेत्र (SEZs-Special Economic Zones)
  • विश्व व्यापार संघटनेची मंत्री परिषद : जिनिव्हा ते कॅनकून ... आणि पुढे