"पानिपतची तिसरी लढाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
changed name with original name of city
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ १०४:
[[चित्र:Mural of 3rd Battle of Panipat at war-site, Kala Amb, Panipat.jpg|thumb|200 px |पानिपत युद्धस्मारक]]पानिपत याच नावाची [[विश्वास पाटील]] यांची [[पानिपत, कादंबरी|कादंबरी]] प्रसिद्ध आहे. यात अब्दालीच्या सुरुवातीच्या आक्रमणांपासून ते युद्धाच्या शेवटापर्यंत मराठ्यांच्या मोहिमेचे वर्णन आहे. ह्या कादंबरीत अनेक घडामोडींचे नाट्यमय वर्णन आहे.
 
या युद्धाचा प्रभाव दैनंदिन जीवनात पण दिसून येतो. हे युद्ध म्हणजे महाराष्ट्रातील जनमानसात अपयशाचे प्रतिक आहे, अनेक म्हणी यामुळे मराठीत रूढ झाल्या आहेत. उदा: ´''पानिपत झाले''´(खूप नुकसान झाले),हे युद्ध संक्रातीच्या दिवशी झाल्यामुळे`' ''संक्रांत कोसळली''´ (खूप मोठे संकट आले) , ´''विश्वास गेला पानिपतात''` अश्या अनेक म्हणी तयार झाल्या आहेत.<ref>स्वामी(कांदबरी)- ले. रणजीत देसाई</ref>.
 
जानेवारी २००८ मध्ये पुणे येथे पानिपतच्या रणसंग्रामात मराठे योद्ध्यांनी दिलेल्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काही राजकीय पक्षांनी संक्रातीच्या दिवशी कार्यक्रम आयोजित केले होते. काहींच्या मते युद्धात मराठे हरले तरी त्यांनी दिलेल्या बलिदानाचे मोल कमी होत नाही त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणे गरजेचे आहे.
* पानिपत : १७६१ (ग्रंथ, लेखक : [[त्र्यंबक शंकर शेजवलकर]]). आशुतोष गॊवारीकर याचा 'पानिपत हा चित्रपट याच पुस्तकावर आधारलेला होता.
 
== चित्रपट==