"कडोली साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १०:
संमेलन चार सत्रात झाले. पहिल्या सत्रात उद्‌घाटन समारंभ, त्यानंतर संमेलनाध्यक्ष प्रा. कृष्णात खोत यांचे अध्यक्षीय भाषण होते. दुसर्‍या सत्रात दुपारी प्राचार्य आनंद मेणसे यांचे `सामाजिक परिवर्तनाची दिशा’ या विषयावर व्याख्यान झाले.. तिसर्‍या सत्रात दुपारी २ ते २-३० या वेळेत बक्षीस वितरण समारंभ व नंतर ३-३० पर्यंत निमंत्रित नवोदितांचे कवी संमेलन झाले. चौथ्या सत्रात दुपारी ३.३० ते ५.३० या वेळेत निमंत्रितांचे कवि संमेलन झाले. या कविसंमेलनात कवी इंद्रजीत धुले (मंगळवेढा), कवी शिवाजी महादेव सातपुते (मंगळवेढा), कवी तुकाराम शिवराम धांडे (इंगलपुरी नाशिक) आदी कवींचा सहभाग होता..कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी मुंबईचे कवी मनोहर रणपिसे होते.
 
==यापूर्वी आणि यानंतर झालेली कडोली साहित्य संमेलने==
* २७वे : १४-१५ जानेवारी, २०१२
* २५वे : ९-१०जानेवारी, २०१०, संमेलनाध्यक्ष : रा.रं.बोराडे
* २४वे : केले या गावी, ११-१२ जानेवारी, २००९, संमेलनाध्यक्ष : अशोक कामत
* २१वे : ?????संमेलनाध्यक्ष : डॉ.रामचंद्र देखणे
* कडोली मराठी साहित्य संघाच्या वतीने आयोजित ३३वे मराठी साहित्य संमेलन १४ जानेवारी २०१८ रोजी झाले. अध्यक्षपदी परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्‍वर मुळे होते.
* ३५वे कडोली मराठी साहित्य संमेलन रविवार दि. १९ जानेवारी २०२० रोजी झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. बालाजी जाधव होते.