"महानगर साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: महानगर साहित्य संमेलन नावाचे संमेलन ठाणे-डोंबिवली-कल्याण या भाग...
(काही फरक नाही)

१६:५३, ९ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती

महानगर साहित्य संमेलन नावाचे संमेलन ठाणे-डोंबिवली-कल्याण या भागांत नित्य नियमाने होते.

४४वे महानगर साहित्य संमेलन : यंदाचे ४४वे 'महानगर मराठी साहित्य संमेलन' ऐतिहासिक कल्याण नगरीत आयोजित करण्यात आले. मुंबई मराठी साहित्य संघ आणि कल्याणमधील सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने २० जानेवारी रोजी हे संमेलन झाले. कवयित्री आणि कथालेखिका नीरजा संमेलनाध्यक्ष होत्या.






पहा : साहित्य संमेलने