"निजामशाही" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎घराणे: व्याकरण ठिकठाक केले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
 
==स्थापना==
[[इ.स. १४८६]] साली [[निजाम-उल-मुल्क]] ह्या [[बहामनी]] सुलतानाच्या सरदाराची बिदररातीलबिदर शहरात दरबारी हत्या झाली. ह्या प्रकारामुळे चिडलेल्या त्याच्या मुलाने - अहमदाने - बहमनीबहामनी सल्तनतीपासूनसल्तनीपासून फुटून स्वतंत्र राज्याची घोषणा केली आणि [[जुन्नर]] हे आपल्या राजधानीचे शहर निश्चित केले.
 
[[मे २८]], [[इ.स. १४९०]] रोजी अहमद निजाम-उल-मुल्काने बाग ह्या ठिकाणी झालेल्या युद्धात बहमनी सैन्याविरुद्ध संपूर्ण विजय मिळवला. त्याने आपल्या राज्याची राजधानी ह्या नव्या ठिकाणी हलवली आणि शहराचे [[अहमदनगर]] असे नामांतर केले.
ओळ ११:
 
==घराणे==
या सल्तनतीच्यासलतनीच्या अधिकारारूढ सुलतानांना '''निजामशाह''' या किताबाने उल्लेखले जाई.
{| class="wikitable"
|-
ओळ ३७:
|-
| दुसरा मूर्तझा निजामशाह || १६०५ - १६३१
 
==पुस्तके==
* आसिफजाही - निजाम राजवटीचा इतिहास - खंड १ (संपादक :- सरफराज अहमद, कलीम अजीम, सय्यद शाह वाएज)
 
[[वर्ग:महाराष्ट्राचा इतिहास]]