"साडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
साडी हे भारतीय महिलांचे मुख्य वस्त्र आहे. ही जवळजवळ ५ ते १० वार लांबीची असून तो शिवण नसलेल्या वस्तराचा एक लांबट आयताकार तुकडा असतो. साडी ही कमरेला लपेटली (नेसली) जाते. कमरेवरच्या भागावर पोलके (ब्लाऊज) किंवा चोळी (झंपर) घालतात. कोणतीही स्त्री साडीमध्ये सुंदर दिसते.
[[चित्र:KITLV 87971 - Unknown - Sculpture of a woman at Mathura in British India - 1897.tif|thumb|right|प्राचीन ब्रज-मथुरा आणि द्रविडीय परिवारातील स्त्री शिल्पकला अँजेलो २ रे शतक]]
 
{{विस्तार}}
 
== निऱ्या ==
Line १४ ⟶ १२:
 
==प्रकार==
भारतातील स्त्रिया वापरतात त्या साडीचे अनेक प्रकार आहेत. काही प्रकारांची नावे साडीच्या रचनेवरून, काठावरून वा तिच्यात वापरलेल्या मालावरून पडतात, तर काही त्या विवक्षित साड्या कुठे बनतात त्या गावाच्या किंवा राज्याच्या नावावरून आहेत. साड्यांची लांबी बेबीसाडी(चारवारी), पाचवारी किंवा गोल साडी, सहावारी किंवा दंडिया, नऊवारी किंवा दहावारी असते. नाशिकच्या सप्तशृंगी देवीला ११ वार साडी लागते. साडीपन्हा हा बेबीसाडी सोडल्यास बहुधा १.२ मीटर, पण क्वचित कमी किंवा जास्त (१.५ मीटर) असतो. साडीला जोडलेला ब्लाऊज पीस असेल तर ब्लाऊज पीसची रुंदी ४४ सेंटीमीटरसेंटिमीटर ते ११२ सेंटिमीटर असते. कापडाच्या मोठ्या गुंडाळीतून कापून मिळालेल्या हव्या त्या लांबीच्या साडीला वायल म्हणतात.
 
 
Line २४ ⟶ २२:
* काठा पदराची साडी
* कोयरीकाठी साडी
* क्रेप प्रिंटिंगची साडी
* खडीकामाची
* गर्भरेशमी
* चिटाची
* चिनार
* चौकटीची साडी
* छापाची साडी (प्रिंटेड साडी)
* जरतारी साडी
* जरीपदरी साडी
* जरीचे काठ असलेली साडी
* जाडी भरडी
* जोडाची साडी (खानदेश)
* टमटम साडी
* ठिपक्याची साडी
* तुकडातलम साडी
* तुर्कीतुकडा साडी
* दंडिया (सहावारी साडी)
* [[नऊवारी साडी]]
* नायलॉनची साडी
* पट्ट्यापट्ट्याची साडी
* पाचवारी साडी
* पावडा साडी (हाफ साडी) (तामिळनाडू)
* प्लॅस्टिक जरीची
* प्लेन एकरंगी किंवा बहुरंगी साडी
* बांधणी (राजस्थानी-गुजराथी)
* वायल
* रुंद पदराची साडी
* रेशमी साडी
* कृत्रिम रेशमी साडी
* लखनौ चिकन साडी
* सहावारी साडी (दंडिया)
* सुती साडी
Line ४१ ⟶ ६१:
* आसामी
* ओरिसी (संबलपुरी, इक्कत, बोमकल साडी)
* इरकल (कर्नाटक)
* इक्कत
* उत्तर प्रदेशची मलबारी सिल्क साडी, जामदानी, जामेवार
* इंदुरी (मध्य प्रदेश)
* इरकल (इल्लकल्ल)
* इरी सिल्कची (इंडी-इरंडी) साडी (आसाम)
* उपाडा रेशमी साडी (आंध्र प्रदेश)
* कलकत्ता बंगाली साडी
* कलमकारी
* कांचीपुरम ([[कांजीवरम]]) (तमिळनाडू)
* कांठा साडी (बंगाल)
* छत्तीसगडी कांठा साडी (राॅ सिल्क साडी)
 
* कामीन
* काश्मिरी (आरी काम असलेली) साडी
* कुर्गी
* कोईमतूर साडी (तमिळनाडू)
 
* कोसा साडी (छत्तीसगड)
* क्रेप प्रिंटिंगची साडी
* खडीकामाची
* खंबायती
* खादीची साडी (सुती आणि रेशमी)
* गढवाल (आंध्र प्रदेश)
* गर्भरेशमी
* गुजराती साडी
* घीचा सिल्क साडी : उत्तम दर्जाच्या नैसर्गिक रेशमापासून ही साडी बनते. साडीचे रूप चकचकीत (Glossy) असते. साडी खूप टिकते. साडी अत्यंत मुलायम व वजनाने हलकी असते, धुतल्यावर आटत नाही. घीचा रेशीम हे टसर सिल्कचे एक बायप्राॅडक्ट आहे. टसर सिल्कच्या ज्या कोशांमध्ये रेशमाचे धागे नैसर्गिकरीत्या मिळत नाहीत त्या कोशांना भोक पाडून त्याच्यातून हातांचा वापर करून घीचा रेशीम काढतात. घीचा सिल्क साड्या बिहार, झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांत बनतात. . या साडीवर हल्ली संगमरवरी छपाई करू लागले आहेत. त्यासाठी साडी बारा तास पाण्यात भिजवून वाळल्यावर तिच्यावर लॅमिनेशन करतात..
* मध्य प्रदेशची चंदेरी साडी
* चंद्रकळा/काळी चंद्रकळा
* चायना सिल्कची साडी
* चिनाॅन साडी (जम्मू-काश्मीर)
* लखनौ चिकन साडी
* चिटाची
* चिनार
 
* जपानी साडी
* जरदोजी (बंगाल)
* जरतारी
* जरदोजी
* जरीची/कच्छी जरीकामाची साडी
* जरीचे काठ असलेली
* जरीपदरी
* जाडी भरडी
* जामदानी
* जॉर्जेटची साडी
* जिजामाता
* जोडाची साडी
* छापकामाची
* टमटम साडी
* भागलपुरी टसर साडी
* तुर्की साडी
* टसर(वाइल्ड सिल्क)ची साडी : ही साडी बंगालमधील श्रीकलाहस्ती नावाच्या गावात बनते. शेळीच्या दुधाचा वापर करून साडीवर लेखणीने रंगीत नक्षी किंवा चित्रे काढतात. शेंदूर, काजळ, गूळ, जायफळ व हळद यांसारख्या नैसर्गिक गोष्टी वापरून साडीवर रंग भरतात. या साडीवर अनेकदा लग्नाच्या वरातीचे पॆंटिंग असते. टसर साडीला दुधाचा सुगंध येतो, तो साडी अनेकदा धुतल्यानंतरही नष्ट होत नाही.
* ठिपक्याची साडी
* ढाका साडी
* ढाका मसली साडी
* राॅ ढाका साडी
* तंगाईल (जामदानी-पश्चिम बंगाल)
* तंचोई,तंछोई
* तबी (टॅबी) सिल्क साडी
* तुर्की साडी
* तलम
* तुकडा साडी
* त्रावणकोर
* दुहेरी पाटन पटोला
* धर्मावरम (आंध्र प्रदेश)
* धारवाडी (कर्नाटक)
* घीचा सिल्क साडी : उत्तम दर्जाच्या नैसर्गिक रेशमापासून ही साडी बनते. साडीचे रूप चकचकीत (Glossy) असते. साडी खूप टिकते. साडी अत्यंत मुलायम व वजनाने हलकी असते, धुतल्यावर आटत नाही. घीचा रेशीम हे टसर सिल्कचे एक बायप्राॅडक्ट आहे. टसर सिल्कच्या ज्या कोशांमध्ये रेशमाचे धागे नैसर्गिकरीत्या मिळत नाहीत त्या कोशांना भोक पाडून त्याच्यातून हातांचा वापर करून घीचा रेशीम काढतात. घीचा सिल्क साड्या बिहार, झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांत बनतात. . या साडीवर हल्ली संगमरवरी छपाई करू लागले आहेत. त्यासाठी साडी बारा तास पाण्यात भिजवून वाळल्यावर तिच्यावर लॅमिनेशन करतात..
* [[नऊवारी साडी]]
* नायलॉनची साडी
* नारायण पेठ
* पटोला
 
* पावडा साडी (हाफ साडी) (तामिळनाडू)
* पूना साडी
* पेशवाई नऊवारी लुगडे
* पैठणी (ही महाराष्ट्राची खासीयत आहे. नाशिक जिल्ह्यातल्या येवल्याची पैठणी खूप प्रसिद्ध आहे).
* पोचमपल्ली (आंध्र प्रदेश)
* प्लॅस्टिक जरीची
* प्लेन एकरंगी किंवा बहुरंगी साडी
* फुलकारी (पंजाब)
* बंगलोरी
Line ११८ ⟶ ११७:
* राजस्थानी बंधेज साडी
* बनारसी शालू
* बालुचारी (बंगाल)
* बांधणी (राजस्थानी-गुजराथी)
* बालुचारी
* बिहारची ऑर्गॅनिक टसर साडी
* बुट्ट्याची साडी
* बेळगाव साडी
* भरजरी
* मंगलगिरी साडी (आंध्र प्रदेश)
* मदुराई (केरळ)
* मलबारी साडी
* महेश्वरी (मध्य प्रदेश)
* मालेगावची साडी
* मिलची साडी
Line १३७ ⟶ १३५:
* लखनवी
* [[लुगडे]]
* वायल
* वारसोवा साडी
* विष्णुपुरी
"https://mr.wikipedia.org/wiki/साडी" पासून हुडकले