"रेखा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३७:
त्यानंतर पुढच्याच वर्षी, १९७१ साली, रेखाला तीन चित्रपट मिळाले, [[विनोद मेहरा]]बरोबरचा 'एलान', [[संजय खान]]बरोबरचा 'हसीनों के देवता' आणि प्रेमेंद्रबरोबरचा 'साज और सनम'. १९७२मध्ये ही संख्या पाच झाली, आणि तीही बड्या अभिनेत्यांबरोबर. गोरा और काला, गाँव हमारा शहर तुम्हारा (दोन्हींचे नायक - राजेंद्रकुमार), एक बेचारा (नायक - जीतेंद्र), रामपुर का लक्ष्मण (नायक - रणधीर कपूर) आणि जमीन आसमान (नायक - सुनील दत्त).
 
१९७३ या वर्षी रेखाचे नऊ चित्रपट प्रदर्शित झाले. बहुतेक यशस्वी ठरले. बड्या हिरोसहहिरोंसह .......हृषीकेश (अपूर्ण)मुखर्जींसारख्या बड्या दिग्दर्शकांबरोबरही रेखाला कामॆ मिळू लागली.
 
==रेखाच्या चित्रपटांची यादी==
 
 
 
 
 
 
 
 
 
. ...... (अपूर्ण)
 
== चित्रपट कारकीर्द ==
"https://mr.wikipedia.org/wiki/रेखा" पासून हुडकले