"आंबेडकर जयंती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २२:
बाबासाहेबांच्या प्रत्येक जन्मदिवशी त्यांचे अनुयायी त्यांचे जन्मस्थळ [[भीम जन्मभूमी]] [[महू]] ([[मध्य प्रदेश]]), [[दीक्षाभूमी]], [[चैत्यभूमी]], इतर संबंधित स्थळे, सार्वजनिक ठिकाणे, शहरे, गावे, [[शाळा]]-[[महाविद्यालय]]े, [[विद्यापीठ]]े तसेच भारतासह जगभरातील अनेक [[विहार|बौद्ध विहारात]] त्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात. जगातील १०० पेक्षा अधिक देशांत आंबेडकर जयंती साजरी केली जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.mea.gov.in/ambedkar.htm|title=Dr. B. R. Ambedkar &#124; MEA|website=www.mea.gov.in}}</ref><ref name="auto"/>
 
[[नवी दिल्ली]], [[भारतीय संसद]]ेमध्ये त्यांच्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला दरवर्षी [[भारताचे राष्ट्रपती]], [[भारताचे उपराष्ट्रपती|उपराष्ट्रपती]] [[भारताचे पंतप्रधान|प्रधानमंत्री]], केंद्रीय मंत्री, लोकसभापती, राज्यपाल, इतर मंत्री व सर्व राजकिय पक्षाचे राजकारणी आणि आंबेडकरवादी जनता अभिवादन करून त्यांना आदरांजली देतात. भारतीय बौद्ध धर्मीय बुद्ध विहार तसेच आपल्या घरातील आंबेडकरांच्या प्रतिमेला वा मर्तीला समोर ठेवून त्रिवार वंदन करतात. विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, लोक संचालन करतात, ढोल वाजवून नृत्य करून आनंद व्यक्त करत मिरवणूक काढतात. दलितेतर लोकही आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या उत्साहाने त्यांची जयंती साजरी करतात.<ref>https://www.loksatta.com/desh-videsh-news/unknown-10-factors-of-baba-saheb-ambedkar-1662923/</ref>
 
== पार्श्वभूमी ==