"रवींद्र कोल्हे (लेखक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: {{गल्लत|रवींद्र कोल्हे}} रवींद्र कोल्हे हे एक मराठी लेखक आहेत. ==रव...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
 
==रवींद्र कोल्हे यांनी लिहिलेली मराठी पुस्तके==
* अकबर बिरबलाच्या छान छान गोष्टी भाग १, २ (बालसाहित्य)
* अकबर बिरबलाच्या मजेदार गोष्टी (बालसाहित्य)
* अभ्यासातील यशाची गुपिते (शैक्षणिक)
* अमृततुल्य कांदा आणि लसूण (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक : डाॅ. राजीव शर्मा)
* अमृततुल्य फळे आणि फुले (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक : डाॅ. राजीव शर्मा)
* अमृततुल्य मुळा, गाजर, आले (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक : डाॅ. राजीव शर्मा)
* अमृततुल्य मेवा आणि औषधी वनस्पती (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक : डाॅ. राजीव शर्मा)
* अमृततुल्य लिंबू आणि आवळा (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक : डाॅ. राजीव शर्मा)
* अमृततुल्य सूर्य, माती आणि पाणी (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक : डाॅ. राजीव शर्मा)
* आपली झोप आणि आरोग्य
* कंप्लीट पर्सनॅलिटी डेव्हलपमेन्ट कोर्स (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक : सूरय सिन्हा)
* कार्पोरेट गांधी नारायण मूर्ती (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक : राहुल सिंघल)
* क्रिकेटचे सुपरस्टार (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक : रवी चतुर्वेदी)
* टाइम मॅनेजमेंट आणि सफलता (व्यवस्थापनशास्त्र)
* ट्वेंटी 20 क्रिकेट एक नवी क्रांती (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक : जाॅन बुकानन)
* दादा कोंडकेंचे निवडक विनोद
* धीरूभाई अंबानी (चरित्र)
* मुलांच्या आवडीच्या निवडक बोधकथा (बालसाहित्य)
* शांततेचे नोबेल पारितोषिक विजेते बराक ओबामा
* श्रीमंत होण्याची सूत्रे (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक : वॅल्स डी. वट्टल्स)
* सफलतेचे अचूक मंत्र
 
 
 
[[वर्ग:मराठी लेखक]]