"क्रिकेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ २३:
'''क्रिकेट''' हा मैदानावर प्रत्येकी ११ खेळाडूंच्या दोन संघांदरम्यान, चेंडू(बाॅल) आणि फळी (बॅट) ने खेळला जाणारा मैदानी खेळ आहे. क्रिकेटच्या मैदानाच्या मध्यभागी एक २२-यार्ड लांबीची मुख्य [[खेळपट्टी]] असते. तिच्या दोन्ही टोकांना प्रत्येकी ३ लाकडी यष्टी असतात. एक संघ [[फलंदाजी]] संघ म्हणून खेळतो. हा संघ जास्तीत जास्त [[धाव (क्रिकेट)|धाव]]ा करण्याचा प्रयत्न करतो, आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ [[क्षेत्ररक्षण (क्रिकेट)|क्षेत्ररक्षण]] करतो. खेळाच्या प्रत्येक टप्प्याला [[डाव]] असे म्हणतात. संघाचे दहा फलंदाज बाद झाल्यानंतर किंवा निर्धारित [[षटक (क्रिकेट)|षटके]] पूर्ण झाल्यानंतर दोन्ही संघ आपापली भूमिका बदलतात. एका किंवा दोन डावांत [[अवांतर धावा (क्रिकेट)|अतिरिक्त धावा]] मिळून ज्या संघाची धावसंख्या जास्त असेल तो विजेता संघ म्हणून घोषित होतो.
 
प्रत्येक सामन्याच्या सुरुवातीला, दोन फलंदाज आणि अकरा क्षेत्ररक्षक खेळाच्या मैदानात उतरतात. क्षेत्ररक्षण करणार्‍याकरणाऱ्या संघातील [[गोलंदाज]] खेळपट्टीच्या एका टोकापासून, दुसर्‍यादुसऱ्या टोकाला असलेल्या फलंदाजाकडे (या फलंदाजाला स्ट्रायकर म्हणतात.) जेव्हा चेंडू फेकतो, तेव्हा खेळाला सुरुरवात होते. स्ट्रायकर खेळपट्टीवर यष्टीसमोर चार फुटांवर क्रीजमध्ये उभा राहतो. बॅटचा वापर करून चेंडू यष्ट्यांवर आदळण्यापूर्वी अडवणे आणि धावा करता येण्याइतपत टोलवणे ही फलंदाजाची भूमिका असते. दुसरा फलंदाज (नॉन-स्ट्रायकर), खेळपट्टीच्या दुसर्‍यादुसऱ्या टोकाला गोलंदाजाजवळ क्रीजच्या आतमध्ये उभा राहतो. बाद झालेल्या फलंदाजाला मैदान सोडावे लागते, आणि त्याच्या संघातील दुसरा खेळाडू त्याची जागा घेतो. फलंदाजाला धावा करू न देणे आणि त्याला बाद करणे ही गोलंदाजाची उद्दिष्ट्ये असतात. एकाच गोलंदाजाने एका मागोमाग एक सहा वेळा चेंडूफेक केल्यानंतर चेंडूफेकीचे एक षटक पूर्ण होते. त्यानंतरचे षटक दुसरा गोलंदाज, खेळपट्टीच्या दुसर्‍यादुसऱ्या बाजूने टाकतो.
 
== फलंदाज बाद होण्याच्या सामान्य पद्धती ==
ओळ ६१४:
=== दैनंदिन जीवनावरील प्रभाव ===
[[चित्र:Hit Him for Six (6635468257).jpg|thumb|इनप्रॉम्प्टु गेम ऑफ क्रिकेट इन [[सिडनी]], [[ऑस्ट्रेलिया]]]]
राष्ट्रकुलातील देश आणि इतर ठिकाणीच्याठिकाणींच्या लोकप्रिय संस्कृतींवर क्रिकेटचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. ह्या देशांच्या शब्दकोशावर सुद्धाशब्दकोशांवरसुद्धा क्रिकेटचा प्रभाव दिसून येतो, विशेषत: इंग्रजी भाषेच्या. जसे पुढील काही वाक्प्रचार "दॅट्स नॉट क्रिकेट" (अनफेअर (अयोग्य)), "हॅड अ गुड इनिंग्सइनिंग्ज", "स्टीकीस्टिकी विकेट", आणि "बोल्ड ओव्हर". तसेच क्रिकेटवरुनक्रिकेटवरून बरेच चित्रपट तयार केले गेलेझाले आहेत. "ब्रॅडमन्स्क्यू" ही डॉन ब्रॅडमन यांच्या नावावरुननावावरून रुढ झालेली संज्ञा, क्रिकेट आणि बाहेरील जगात उत्कृष्टतेसाठी वापरली जाते.<ref>{{स्रोत बातमी |शीर्षक=पाँटिंग इन ब्रॅडमन्स्क्यू ''अवतार'' |पहिलेनाव=विकास|आडनाव=सिंग|कृती=[[द टाइम्स ऑफ इंडिया]] |दिनांक=३० डिसेंबर २००३ |दुवा=http://timesofindia.indiatimes.com/articleshow/395972.cms |भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=१७ मार्च २०१७}}</ref>
 
कसोटी क्रिकेट खेळणार्‍याखेळणाऱ्या देशातीलदेशांतील व्यक्तिंमुळेव्यक्तींमुळे ह्या खेळाचा इतर ठिकाणी हौशी लोकांमध्ये बर्‍याचबऱ्याच प्रमाणात प्रसार झाला आहे.
 
=== कलाकलांमध्ये आणि लोकप्रिय संस्कृती मध्येसंस्कृतींमध्ये ===
{{हे सुद्धा पहा|कल्पित साहित्यामध्ये क्रिकेट}}
[[विल्यम ब्लेक]] आणि [[जॉर्ज बायरन|जॉर्ज गॉर्डन बायरन]] ह्यासारख्या इंग्लिश कवींच्या कामामध्येकाव्यामध्ये क्रिकेट हा एक विषय आहे.<ref name=art>स्मार्ट, अलास्टेर (२० जुलै २०१३). [http://www.telegraph.co.uk/culture/art/art-features/10191131/The-art-of-cricket-Enough-to-leave-you-stumped.html "द आर्ट ऑफ क्रिकेट: इनफ टू लीव्ह यू स्टम्प्ड"], ''द टेलिग्राफ''. १८ मार्च २०१७ रोजी पहिले.</ref> त्रिनिदाद मधीलत्रिनिदादमधील लेखक [[सी.एल्.आर. जेम्स]] यांनी लिहीलेलेलिहिलेले पुस्तक ''[[बियाँड अ बाऊंड्री]]'' (१९६३), हे खेळाच्या क्षेत्रात लिहीले गेलेले सर्वोत्कृष्ट मानले जाते.<ref>रोजनगार्टन, फ्रँक. ''अर्बन रेव्हॉल्युशनरी: सी.एल्.आर. जेम्स अँडॲन्ड द स्ट्रगल फॉर न्यू सोसायटी''. युनिव्हर्सिटी प्रेस ऑफ मिसिसिप्पीमिसिसिपी, २००७. आयएसबीएन ८७-७२८९-०९६-७, पा. १३४</ref> कल्पित साहित्यामध्ये इंग्लिश लेखक [[पी. जी. वुडहाऊस]] यांची १९०९ मधील कादंबरी, ''[[माईक (कादंबरी)|माईक]]'' नावाजलेली आहे.
 
व्हिज्युअल आर्ट मधीलआर्टमधील, क्रिकेटच्या लक्षणीय चित्रांमध्ये [[अल्बर्ट शेव्हालियर टेलर]]चे ''[[केंट व्हर्सेस लँकाशायर ॲट कँटरबरी]]'' (१९०७) आणि [[रसेल ड्रायसडेल]]चे ''[[द क्रिकेटर]]'' (१९४८), हे "२० व्या शतकातील कदाचित सर्वात प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन चित्र असावे."<ref name="Meacham">{{स्रोत बातमी|दुवा=http://www.smh.com.au/news/entertainment/arts/montmartre-with-eucalypts/2009/06/05/1243708612484.html|शीर्षक=माँटमार्ट्रे, विथ युकॅलिप्टस |आडनाव=मीकॅम|पहिलेनाव=स्टीव्ह|दिनांक=६ जून २००९|कृती=सिडनी मॉर्निंग हेराल्ड |प्रकाशक=फेयरफॅक्स|भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=३१ ऑगस्ट २००९}}</ref> फ्रेंच [[दृक-प्रत्ययवाद|प्रभाववादी]] [[कामीय पिसारो]]ने १८९० मधील इंग्लंडच्या क्रिकेट दौर्‍याचीदौऱ्यांची चित्रचित्रे काढली होती.<ref name=art /> [[फ्रान्सिस बेकन]], ह्या एका उत्सुक चाहत्याने एका मोशनमधील फलंदाजाचे चित्र काढले आहे.<ref name=art /> एक [[कॅरेबियन]] कलाकार [[वेंडी नानन]]ची क्रिकेटची चित्रे <ref>[http://news.bbc.co.uk/2/shared/spl/hi/picture_gallery/07/in_pictures_caribbean_cricket_art/html/1.stm "बीबीसी न्यूज – इन पिक्चर्स: कॅरेबियन क्रिकेट आर्ट, इन द मिडल "]. १८ मार्च २०१७ रोजी पाहिले.</ref> १-३ मार्च २००७ रोजी पार पडलेल्या लंडन क्रिकेट कॉन्फरन्समध्ये रॉयल मेलच्या "वर्ल्ड ऑफ इन्व्हेन्शन" स्टॅम्पच्या मर्यादित संस्करणामध्ये समाविष्ट केली गेली होती.<ref>** एफडीसी १०१ क्रिकेट: डॉन ऑफ न्यू वर्ल्ड. १ मार्च २००७ मध्येरोजी प्रकाशित. अ लिटीललिटिल पिसपीस ऑफ आर्ट अँडॲन्ड हिस्ट्री फ्रॉम ब्लेचले पार्क पोस्ट ऑफिस, मिल्टन केन्स MK3 6EB, युके. http://www.bletchleycovers.com</ref>
 
त्याशिवाय ईएई,ए, स्पोर्ट्सस्पोर्ट्&zwnj;स क्रिकेट ०७ सारखे कित्येक क्रिकेट व्हिडीओव्हीडिओ गेम्स प्रसिद्ध आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ign.com/articles/2009/03/17/the-greatest-graphics-of-all-time-3|title=The Greatest Graphics of All Time|first=I. G. N.|last=Staff|date=17 मार्च, 2009}}</ref>
 
==पुस्तके==
=== इतर खेळांवरील प्रभाव ===
क्रिकेट विषयावरील पहिले मराठी पुस्तक [[र.गो. सरदेसाई]] यांनी लिहिले आहे.
 
==क्रिकेट व क्रिकेट खेळाडूंवरील अन्य मराठी पुस्तके==
* अ मिलियन ब्रोकन विंडोज : मुंबई क्रिकेटची जादू आणि रहस्य (मकरंद वायंगणकर)
* असा घडला सचिन (अजित तेंडुलकर)
* आऊट ऑफ द बॉक्स (हर्षा भोगले)
* कपिल देव ([[अनंत मनोहर]])
* कसोटी क्रिकेट ते एकदिवसीय क्रिकेट (आदिनाथ हरवंदे)
* किस्से क्रिकेटचे (रमेश सहस्रबुद्धे)
* क्रिकेट कसं खेळावं (मराठी अनुवादक : अमृत कहाते; मूळ इंग्रजी लेखक - डॉन ब्रॅडमन)
* क्रिकेट काॅकटेल ([[द्वारकानाथ संझगिरी]])
* क्रिकेट वर्ल्ड कप (नवनीत प्रकाशन)
* क्रिकेट - सूर, ताल, लय (सुहास क्षीरसागर)
* क्रिकेटचा खेळ आणि इतर गोष्टी (बालसाहित्य, प्रा. [[भालबा केळकर]])
* क्रिकेटचा महानायक सचिन तेंडुलकर (सु.बा. भोसले)
* क्रिकेट वर्ल्ड कप हायलाईट्स ([[द्वारकानाथ संझगिरी]])
* खेलरत्न महेंद्रसिंग धोनी ([[आदिनाथ हरवंदे]])
* गाजलेले जागतिक क्रिकेट सामने (विश्वास भोपटकर)
* चला, क्रिकेट शिकू या (सुबोध मयुरे)
* चित्तवेधक विश्वचषक २००३ ([[द्वारकानाथ संझगिरी]]
* चिरंजीव सचिन (द्वारकानाथ संझगिरी)
* क्रिकेट चौकार षटकार भाग१, २ ([[बाळ ज. पंडित]])
* ट्वेंटी 20 क्रिकेट एक नवी क्रांती (मराठी अनुवादक : [[रवींद्र कोल्हे]], मूळ इंग्रजी लेखक - जॉन बुकानन)
* दिलखुलास बातचीत क्रिकेटपटूंशी ([[द्वारकानाथ संझगिरी]])
* ध्रुवतारा - सचिन तेंडूलकर (प्रा. संजय दुधाणे)
* फटकेबाजी (शिरीष कणेकर)
* फिक्स्ड : मॅच फिक्सिंगचा पर्दाफाश (मराठी अनुवाद, अनुवादक : मुकेश माचकर; मूळ इंग्रजी : 'Fixed! : Cash and Corruption in Cricket' लेखक : शंतनु गुहा)
* भारतरत्न सचिन तेंडुलकर : तुम्हें याद करते करते (संपादक - प्रा. कृष्णकुमार गावंड)
* युगकर्ता सचिन (अनंत मनोहर)
* युगप्रवर्तक सर डोनाल्ड ब्रॅडमन ([[अरविंद ताटके]])
* विक्रमादित्य गावस्कर (अनंत मनोहर)
* विश्वचषक (विजय लोणकर)
* सचिन तेंडुलकर (वैभव पुरंदरे)
* सचिन तेंडुलकर - प्लेईंग इट माय वे (चरित्र, आत्मचरित्र, सचिन तेंडुलकर)
 
===क्रिकेटचा इतर खेळांवरील प्रभाव ===
[[चित्र:William Handcock Tom Wills.jpg|thumb|upright|[[टॉम विल्स]], क्रिकेटर आणि [[ऑस्ट्रेलियन फुटबॉल]]चा सहसंस्थापक]]
क्रिकेट आणि [[ऑस्ट्रेलियन फुटबॉल]]चे जवळचे ऐतिहासिक संबंध आहेत आणि बरेच खेळाडू ह्या दोन्ही खेळांमध्ये वरच्या पातळीवर खेळलेले आहेत.<ref>{{स्रोत पुस्तक|आडनाव=ब्लेनी|पहिलेनाव=जेफ्री|शीर्षक=अ गेम ऑफ अवर ओन: द ओरिजिन्स ऑफ ऑस्ट्रेलियन फुटबॉल |प्रकाशक=ब्लॅक आयएनसी.|वर्ष=२०१०|पृष्ठे=१८६|आयएसबीएन=१-८६३९५-३४७-७}}</ref> ऑफ सीजन मध्येसीझनमध्ये क्रिकेटपटूंना तंदुरुस्त ठेवण्यासाठी, १८५८ मध्ये, एक प्रमुख ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू [[टॉम विल्स]]ला "पाळावयाच्या नियमांसहित" एक "फूटफुट-बॉल क्लब" स्थापन करण्यासाठी बोलावण्यात आले. त्यानंतरच्या वर्षी [[मेलबर्न फुटबॉल क्लब]] स्थापन करण्यात आला, आणि विल्स व इतर तीन सदस्यांनी मिळून खेळाचे पहिले नियम तयार केले.<ref>{{स्रोत पुस्तक|आडनाव=de Moore|पहिलेनाव=Greg|शीर्षक=टॉम विल्स : हीजहिज स्पेक्टॅक्युलर राईज अँडॲन्ड ट्रॅजिक फॉल |प्रकाशक=ॲलन अँडॲन्ड अनविन |वर्ष=२००८|पृष्ठे=७७, ९३-९४|आयएसबीएन=९७८-१-७४१७५-४९९-५}}</ref> हा खेळ विशेषतः बदल केले गेलेल्या क्रिकेटच्या मैदानावरमैदानांवर खेळला जातो.
 
१९व्या शतकात उशीरा इंग्लंडमध्ये जन्म झालेला आणि [[ब्रुकलीन]], [[न्यूयॉर्क]] येथील माजी क्रिकेटपटू [[हेन्रीहेनरी चाडविक]] हा "बॉक्स स्कोअरमधील सुधारणा, तक्त्याची स्थिती, वार्षिक बेसबॉल मार्गदर्शक, फलंदाजीची सरासरी, आणि बेसबॉलच्या वर्णनासाठी वापरले जाणारी सर्वसामान्य आकडेवारी आणि तक्ते" ह्यासाठी जबाबदार होता.<ref name=T16>{{पुस्तक स्रोत| दुवा=https://books.google.co.nz/books?id=gejE6x95UuQC&pg=PA16&lpg=PA16#v=onepage&q&f=false | शीर्षक=पास्ट टाईम: बेसबॉल ॲज हिस्ट्री | प्रकाशक=ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस | लेखक =टायगिएल, ज्युल्स | वर्ष=२००० | पृष्ठे=१६ | आयएसबीएन=०१९५०८९५८८}}</ref>
 
== क्रिकेटमधील विक्रम ==
Line ६३७ ⟶ ६७३:
 
== हेसुद्धा पहा ==
{{Portal|* [[अंध क्रिकेट}}]]
* [[आंतरराष्ट्रीय २०-२० सामन्यातील विक्रमांची यादी]]
{{col-begin}}{{col-break|width=40%}}
* [[एकदिवसीय अजिंक्यपद स्पर्धा|आयसीसी एकदिवसीय अजिंक्यपद]]
* [[आयसीसी खेळाडू क्रमवारी]]
* [[एकदिवसीय अजिंक्यपद स्पर्धा|आयसीसी एकदिवसीय अजिंक्यपद]]
* [[कसोटी अजिंक्यपद स्पर्धा|आयसीसी एकदिवसीय अजिंक्यपद]]
* [[एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी]]
* [[क्रिकेटमधील संज्ञा]]
* [[कसोटी क्रिकेट सामन्यांमधील विक्रमांची यादी]]
* [[टी२० अजिंक्यपद स्पर्धा|आयसीसी टी२० अजिंक्यपद]]
{{col-break|width=40%}}
* [[क्रिकेट विश्वचषक|आयसीसी क्रिकेट विश्वचषक]]
* [[क्रिकेटमधील विक्रमांची यादी]]
* [[क्रिकेटमधील संज्ञा]]
* [[कसोटी क्रिकेट सामन्यांमधील विक्रमांची यादी]]
* [[एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी]]
* [[आंतरराष्ट्रीय २०-२० सामन्यातील विक्रमांची यादी]]
{{col-break|width=40%}}
* [[अंध क्रिकेट]]
* [[महिला क्रिकेट]]
* [[क्रिकेटमधील सामान्य दुखापती]]
* [[टी२० अजिंक्यपद स्पर्धा|आयसीसी टी२० अजिंक्यपद]]
{{col-end}}
* [[अंधमहिला क्रिकेट]]
 
== मॅच फिक्सिंग ==
"https://mr.wikipedia.org/wiki/क्रिकेट" पासून हुडकले