"शिक्षणसंस्थांची आणि अभ्यासक्रमांची संक्षिप्‍त नावे असणारी यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४३१:
* एमएसबी : (लष्कराचे) सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड
* एलएनसीटी -लक्ष्मी नारायण कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी, भोपाळ-इंदूर-जबलपूर, वगैरे.
* एल.ए.पी. -लायसेन्शियेट आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर
* एल.एम.ॲन्ड एस.-लायसेन्शिएट इन मेडिसिन ॲन्ड सर्जरी (पर्यायी नाव -लायसेनशिएट इन मेडिकल प्रॅक्टिस). ही ऐतिहासिक महत्त्वाची पदवी भारतावरील ब्रिटिश काळात अनेक विद्यापीठे देत असत. वैद्यकशास्त्रावर मराठी पुस्तके लिहिणारे [[वि.गो. आपटे]] यांच्याकडे ही पदवी होती.
* एल.एम.एस. -लायसेन्शिएट इन आयुर्वेदिक मेडिसिन ॲन्ड सर्जरी
* एल.एम.आय.एस.टी.ई - लाईफ मेंबर ऑफ इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन
* एल्‌एल.एम. - मास्टर ऑफ लॉज (कायदेशास्त्राची मास्टरची पदवी)