"संदीप श्रोत्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

मराठी लेखक
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डाॅ. संदीप श्रोत्री हे मराठीत भूगोल, प्रवास व निर्सर्ग आदी विषयां...
(काही फरक नाही)

१२:४५, २३ जानेवारी २०२० ची आवृत्ती

डाॅ. संदीप श्रोत्री हे मराठीत भूगोल, प्रवास व निर्सर्ग आदी विषयांवर पुस्तके लिहिणारे लेखक आहेत.

संदीप श्रोत्री यांची पुस्तके

  • एव्हरेस्टच्या पायथ्याशी
  • काटेरी केनियाची मुलायम सफर
  • Kaas Plateau Of Flowers (इंग्रजी); मराठीत 'पुष्पपठार कास.'
  • 'मनू'चे अरण्य : ॲमेझाॅनच्या खोऱ्यातील जंगलभटकंती
  • मार्क इंग्लिस (व्यक्तिचित्रण)
  • साद अन्नपूर्णेची