"गोदावरी परुळेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २५:
| तळटिपा =
}}
'''गोदावरी शामराव परुळेकर''' ([[जन्म : १४ ऑगस्ट]], [[इ.स. १९०८|१९०८]]; -मृत्यू : [[ऑक्टोबर]], [[इ.स.ऑक्टोबर १९९६|१९९६]]) (माहेरचे नाव- गोदावरी गोखले) या [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यसैनिक]], [[मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष|मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या]] नेत्या, व [[मराठी भाषा|मराठी]] लेखिका होत्या.
 
गोदावरी परुळेकर ह्यांचे वडील ख्यातनाम वकील होते. त्यांच्या घरात आधुनिक वातावरण होते. बी.ए. एल्‌एल.बी. झालेल्या गोदावरीबाईं कामगार चळवळीत सामील झाल्या. याच काळात साम्यवादी कार्यकर्ते शामराव परुळेकर यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या.
१९१२मध्ये [[ना.म. जोशी]] यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी परुळेकर यांनी मानद सहाय्यक सचिव म्हणून कामगारांच्या शिक्षणप्रसाराच्या कामात महत्त्वाची भूमिका पार पाडली. [[गिरगाव]]पासून [[परळ]]पर्यंतच्या भागात ठिकठिकाणी नागरिकांना वर्तमानपत्रे वाचण्यासाठी केंद्रे सुरू केली. त्यामुळे लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली व त्यांना शिक्षणाची गरज वाटू लागली. याच सुमारास १९१७मध्ये [[चिंचपोकळी]] येथे वाचनालय सुरू केले. त्यावेळी ११ ग्रंथालये व १० वाचनालये मोफत चालविली जात.
 
१९१२मध्ये [[ना.म. जोशी]] यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी परुळेकर यांनी मानद सहाय्यकसाहाय्यक सचिव म्हणून कामगारांच्या शिक्षणप्रसाराच्या कामात महत्त्वाचीमोलाची भूमिका पार पाडली. [[गिरगाव]]पासून [[परळ]]पर्यंतच्या भागात ठिकठिकाणी नागरिकांना वर्तमानपत्रे वाचण्यासाठी केंद्रे सुरू केली. त्यामुळे लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली व त्यांना शिक्षणाची गरज वाटू लागली. याच सुमारास १९१७मध्ये [[चिंचपोकळी]] येथे वाचनालय सुरू केले. त्यावेळी त्यांची ११ मोफत ग्रंथालये व १० मोफत वाचनालये मोफत चालविलीचालू जातहोती.
 
१९४५च्या सुमारास महाराष्ट्र प्रांतिक सभेच्या कामानिमित्त परुळेकर दांपत्य ठाणे जिल्ह्यातील आदिवासी वस्तीच्या डहाणू, तलासरी गावात फिरत असताना तेथील आदिवासींचे गुलामगिरीचे भीषण जीवन पाहून तेथेच काम करायचे त्यांनी ठरवले. त्यांच्याबरोबर काम करताना त्यांच्या शोषणाविरुद्ध सावकार, जमीनदारांविरुद्ध संघर्ष उभारताना आलेले अनुभव या लढ्याची कहाणी, `जेव्हा माणूस जागा होतो’ या पुस्तकात गोदावरीबाईंनी चित्रबद्ध केली. 'जेव्हा माणूस जागा होतो' या समाजशास्त्रीय ग्रंथातून त्यांनी जमीनदारांकडे पिढयानपिढया वेठबिगारीने काम करणाऱ्या आदिवासी स्त्री पुरुषांचे केलेले भयानक चित्रण अंगावर शहारे आणणारे आहे. आदिवासी समाजाला आपल्या हक्काची जाणीव करून दिल्यावर हा माणूस कसा जागा झाला यावर हा ग्रंथ बेतलेला आहे.यातील ‘वेठबिगारी गाडून टाकली’ या प्रकरणातून आदिवासींच्या कोंडलेल्या भावना जागृत होऊन त्यांच्यात नवचैतन्य कसे निर्माण झाले याचे वर्णन केले आहे. याखेरीज त्यांनी आर्थर रोड, ठाणे, दिल्ली येथील तुरुंगात भेटलेल्या गुन्हेगारावर ‘बंदिवासाची आठ वर्ष’ हे पुस्तक लिहिले
 
== प्रकाशित साहित्य ==
* जेव्हा माणूस जागा होतो - डहाणू परिसरातील आदिवासींच्या लढ्याचे वास्तव मांडणारे पुस्तक.<ref name="गोदा">{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://www.loksatta.com/navneet-news/lucrative-milk-production-173464/ | शीर्षक=नवनीत :आजचे महाराष्ट्रसारस्वत : १४ ऑगस्ट | प्रकाशक=[[लोकसत्ता]] | दिनांक=१४ ऑगस्ट, इ.स. २०१३ | ॲक्सेसदिनांक=३१ ऑगस्ट, इ.स. २०१३ | लेखक=संजय वझरेकर | भाषा=मराठी}}</ref>
* बंदिवासाची आठ वर्षे - कैदेतील स्त्रियांच्या कहाण्या सांगणारे पुस्तक.<ref name="गोदा"/>
* Adivasis' Revolt revolt: theThe story of Warli peasantsPeasants in struggleStruggle
 
==पुरस्कार==
१९७२ चा [[साहित्य अकादमी पुरस्कार]] – 'जेव्हा माणूस जागा होतो' या पुस्तकासाठी.
 
== संदर्भ आणि नोंदी ==
Line ५० ⟶ ५४:
[[वर्ग:भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग:साहित्य अकादमी पुरस्कार विजेते]]
[[मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी लेखिका]]
[[वर्ग:इ.स. १९०८ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९९६ मधील मृत्यू]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
[[वर्ग:इयत्ता ८ वी बालभारती अभ्यासक्रम संदर्भलेख]]