"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ६१२:
 
[[७ नोव्हेंबर]] हा आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिवस महाराष्ट्रामध्ये '[[विद्यार्थी दिन (महाराष्ट्र)|विद्यार्थी दिन]]' म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाने हा निर्णय २७ ऑक्टोबर २०१७ रोजी घेतला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.esakal.com/pune/pune-news-dr-ambedkar-79512|शीर्षक=डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन आता विद्यार्थी दिवस|website=www.esakal.com|language=mr|access-date=2020-01-20}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=http://m.lokmat.com/mumbai/architect-constitution-dr-november-7-student-day-favor-dr-babasaheb-ambedkar/|शीर्षक=राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रीत्यर्थ ७ नोव्हेंबर ‘विद्यार्थी दिवस’|date=2017-10-28|work=Lokmat|access-date=2020-01-20|language=mr}}</ref> आंबेडकर हे आदर्श विद्यार्थी होते, ते विद्वान असूनही त्यांनी स्वतःला आजन्म विद्यार्थी मानले. या दिवशी राज्यातील सर्व [[शाळा]] आणि [[कनिष्ठ महाविद्यालय]]ात आंबेडकरांच्या विविध पैलूंवर अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BE/|शीर्षक=बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन “विद्यार्थी दिवस’ ओळखला जाणार {{!}} Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.|website=www.dainikprabhat.com|language=en-US|access-date=2020-01-20}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=http://www.loksatta.com/mumbai-news/ambedkar-admission-day-will-celebrate-as-a-student-day-1576631/|शीर्षक=आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन आता विद्यार्थी दिवस|date=2017-10-28|work=Loksatta|access-date=2020-01-20|language=mr-IN}}</ref>
 
आंबेडकरांच्या सन्मानार्थ [[भारतीय संविधान दिन]] (राष्ट्रीय विधी दिन) [[२६ नोव्हेंबर]] रोजी साजरा केला जातो. भारत सरकारने आंबेडकरांचे १२५वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला. संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो.
 
== चित्रपट, मालिका आणि नाटके ==