"वर्षारंभ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
१ जानेवारी हा सार्वत्रिकरीत्या वर्षारंभाचा पहिला दिवस असला तरी, जगांतील विविध देश व धर्म यांच्या हिशोबाने ३६५ दिवसांत प्रत्यक्षात ८० वर्षारंभ दिन येतात. यांपैकी कित्येक तारखा समान असल्या तरी १२ महिन्यांत ५८ दिवस असे आहेत की त्या दिवशी कुठला ना कुठला वर्षारंभ दिवस असतो.
 
आज जे इसवी सनाचे संवत्सर ([[ग्रेगरीय दिनदर्शिका|ग्रेगोरियन कॅलेंडर]]) अंमलात आहे ते ख्रिश्चन धर्मगुरू आठवा पोप ग्रेगरी याने १५८२ साली तयार केले. त्याच्या आधीचे ज्युलियन कॅलेंडर (अंलबजावणी इसपू ४५ पासून) ज्युलियस सीझरने रोमन कॅलेंडरमध्ये सुधारणा करून बनवले होते. रोमन केलेंडरमधील १० महिन्यांमध्ये ज्युलियस सीझरने जुलै महिन्याची आणि ऑगस्टसने ऑगस्ट महिन्याची भर टाकल्याने ज्युलियन कॅलेंडरचे वर्ष १२ महिन्यांचे झाले. असे असले तरी, ख्रिश्चन धर्मातील एका पंथाचे-ईस्टर्न ऑर्थोडाॅक्स चर्चचे अनुयायी अजूनही रोमन कॅलेंडरच मानतात. त्यांचे नववर्ष ग्रेगोरियन कॅलेंडरातल्या १४ जानेवारीला सुरू होते.
 
चीनचे कॅलेंडर :- चीनच्या वर्षारंभाचा दिवस २० जानेवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान पडतो. दर तीन वर्षांनी ह्या चांद्र कॅलेंडरचा सौर पंचांगाशी (सूर्याधारित सोलर पंचांगाशी) मेळ घालावा लागतो. चीनच्या वर्षांची आणि राशींची नावे बारा जनावरांच्या नावांवरून ठेवली आहेत. चीनचे लोक वर्षारंभाच्या दिवशी चिनी लोक एका मोठ्या लाल लिफाफ्यात पैसे घालतात व तो लिफाफा लहान मुलांना देतात. वाईट शक्तींना दूर ठेवण्यासाठी या दिवशी खूप फटाके फोडतात.
ओळ ४५:
 
[[ज्यू धर्म|ज्यूंचा]] वर्षारंभाचा दिवस २१ मार्चला येतो. त्यालाही नवरोज म्हणतात. [[ज्यू धर्म|ज्यू]] पंचांग सूर्याधारित आहे.
 
==देशोदेशींची कॅलेंडरे==
ब्रिटन : इसवी सन ५९७मध्ये आधीच्या रोमन कॅलेंडराऐवजी इंग्लंडने [[ज्युलियन दिनदर्शिका|ज्युलियन कॅलेंडर]] वापरायला सुरुवात केली. पुढे इसवी सन १७५२मध्ये अमेरिका, इंग्लंड आणि अन्य काही युरोपी देशांनी ग्रेगोरियन कॅलेंडर अंमलात आणले. त्या आधि १५८२ सालीच कॅथाॅलिक देशांनी ग्रेगोरियन दिनदर्शिका स्वीकारली होती.
 
ज्युलियन पंचांग : हे [[ज्युलियस सीझर]]ने इसपू ४५ या वर्षी आधीच्या रोमन कॅलेंडरात सुधारणा करून सुरू केले. हे पंचांग ख्रिश्चन धर्मातील एका पंथाचे-ईस्टर्न ऑर्थोडाॅक्स चर्चचे अनुयायी अजूनही मानतात.
 
इस्लामी कॅलेंडर : याची सुरुवात सवी सन ६२२मध्ये झाली. हे पूर्णत: चांद्र पंचांग आहे. वर्षारंभाचा
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/वर्षारंभ" पासून हुडकले