"दिवाळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ १५१:
* आई दिवाली आई दिवाली, आई दिवाली आई दिवाली, दीपक संग नाचे पतंगा, मैं किसके संग नाचू बता जा (हिंदी चित्रपटगीत, चित्रपट - रतन, गीतकार - [[डी.एन. मधोक]], संगीतकार - [[नौशाद]], गायिका - [[जोहराबाई अंबालेवाली]])
* आली दिपवाळी, गड्यांनो आली दिपवाळी, लाडू करंज्या शंकरपाळी खाऊ कडबोळी. नळे चंद्रज्योती, फटाके फुलबाज्या वाती... (चौथ्या इयत्तेच्या जुन्या पाठ्यपुस्तकातली कविता)
* आली दिवाळी मंगलदायी, आनंद झाला घरोघरी (चित्रपट ?, गायिका - [[लता मंगेशकर]], गीतकार व कवी - [[दत्ता डावजेकर]])
* आली माझ्या घरी ही दिवाळी (चित्रपट - अष्टविनायक, गायिका [[अनुराधा पौडवाल]], संगीतकार - अनिल-अरुण, कवी - [[शांताराम नांदगावकर]], [[शांता शेळके]])
* ओवाळिते मी लाडक्या भाऊराया, .... दिवाळीची शोभा या उजेडात न्हाली, कळस होऊनी भाऊबीज आली (चित्रपटगीत, चित्रपट - ओवाळिते भाऊराया, कवी - [[जगदीश खेबूडकर]], संगीतकार - [[प्रभाकर जोग]], गायिका - कु. शुभांगी आणि [[आशा भोसले]], [[राग भैरवी|राग - भैरवी]])
Line १६१ ⟶ १६२:
* दीप जलेंगे दीप दिवाली आई हो (हिंदी चित्रपटगीत, चित्रपट - पैसा, गायिका [[गीता दत्त]], संगीतकार - राम गांगुली, कवी - लालचंद बिस्मिल)
* भाऊबीज बघ उद्या सकाळी, तेल लावू मज न्हावू घालू, अंगा माझ्या येइल वास, घम घम घम, ताई घम घम घम (जुन्या पाठ्यपुस्तकातली कविता){{संदर्भ हवा|}}
* भाऊबीजेला आला माझा भाऊ घरी (भावगीत, गायिका - [[लता मंगेशकर]], कवी आणी संगीतकार - [[दत्ता डावजेकर]])
* लाखों तारे आसमान में, एक मगर ढूंढे न मिला, देख की दुनिया की दीवाली, दिल मेरा चुपचाप जला (हिंदी चित्रपटगीत, चित्रपट - हरियाली और रास्ता, गायक - [[मुकेश]] व [[लता मंगेशकर]], गीतकार [[शैलेंद्र]], संगीतकार - [[शंकर जयकिशन]])
* लाविते मी निरांजन तुळशीच्या पायापाशी, भाग्य घेउनिया आली, आज धनत्रयोदशी (नाट्यगीत, नाटक - वाहतो ही दुर्वांची जुडी; गायिका - [[माणिक वर्मा]], कवी आणि संगीतकार - [[बाळ कोल्हटकर]], [[राग पिलू|राग - पिलू]]
* सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळिते भाऊराया, वेड्या बहिणीची वेडी माया (मराठी चित्रपट - भाऊबीज, गायिका - आशा भोसले, संगीतकार वसंत मोहिते, कवी संजीव)
 
[[चित्र:दिवाळीसाठी पणत्या.jpg|thumb|दिवाळीसाठी पणत्या]]
"https://mr.wikipedia.org/wiki/दिवाळी" पासून हुडकले