"बच्चू कडू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
संदर्भ जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २४:
}}
 
'''ओमप्रकाश बाबाराव कडू''' उर्फ '''बच्चू कडू''' (जन्म : ५ जुलै १९७०) हे महाराष्ट्रातील राजकारणी असून ते [[प्रहार जनशक्ती पक्ष]]चे संस्थापक अध्यक्ष आहेत. बच्चू कडू हे [[अचलपूर विधानसभा मतदारसंघ|अचलपूर विधानसभा मतदारसंघातून]] (जि. अमरावती) सलग चौथ्यांदा निवडून आलेले अपक्ष आमदार आहेत.{{संदर्भ}} युवकांचे संघटन करुन शेतकरी, दिव्यांग आणि स्थानिकांचे अनेक प्रश्न त्यांनी आक्रमकपणे समोर आणले आहेत. आपल्या अभिनव आंदोलनाबद्दल बच्चू कडू महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध आहेत. २०१९ मध्ये स्थापन झालेल्या [[महाविकास आघाडी]] सरकारमध्ये कडू यांनी शिवसेनेच्या कोट्यातून जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार या खात्यांच्या राज्यमंत्री पदाची शपथ ३० डिसेंबर २०१९ रोजी घेतली आहे.<ref>{{Cite web|url=https://www.bbc.com/marathi/india-50944457|title=उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी: पक्ष आणि खाती|date=5 जाने, 2020|via=www.bbc.com}}</ref><ref>{{Cite web|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/maha-cabinet-expansion-first-cabinet-expansion-of-maha-government-led-by-cm-uddhav-thackeray-126407251.html|title=फडणवीस गेले, अजित पवार मात्र पुन्हा आले! उपमुख्यमंत्र्यासह २५ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांना शपथ|website=Divya Marathi}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.esakal.com/maharashtra/allocation-portfolios-chief-minister-uddhav-thackeray-declared-249311|title=अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती &#124; eSakal|website=www.esakal.com}}</ref> महाराष्ट्रामध्ये ते "बच्चूभाऊ" या नावाने लोकप्रिय असून "अपना भिडू बच्चू कडू" ही त्यांच्या समर्थकांची आवडती घोषणा आहे.{{संदर्भ}}
 
== बालपण आणि कुटुंब==
"https://mr.wikipedia.org/wiki/बच्चू_कडू" पासून हुडकले