"बच्चू कडू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ९:
| राज्यपाल1 = [[भगतसिंग कोश्यारी]]
| पद2 = महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य
| कार्यकाळ_आरंभ2 = २०१९२००४
| कार्यकाळ_समाप्त2 =
| मतदारसंघ2 = [[अचलपूर विधानसभा मतदारसंघ|अचलपूर]], (जि. अमरावती)
| मतदारसंघ2 =
| जन्मदिनांक = {{जन्म_दिनांक_आणि_वय|1970|7|05}}
| जन्मस्थान =
ओळ २४:
}}
 
'''ओमप्रकाश बाबाराव कडू''' उर्फ '''बच्चू कडू''' (जन्म : ५ जुलै १९७०) हे महाराष्ट्रातील राजकारणी असून ते [[प्रहार जनशक्ती पक्ष]]चे संस्थापक अध्यक्ष आहेत. बच्चू कडू हे [[अचलपूर विधानसभा मतदारसंघ|अचलपूर विधानसभा मतदारसंघातून]] (जि. अमरावती) विधानसभा मतदारसंघातुन सलग चौथ्यांदा निवडून आलेले अपक्ष आमदार आहेत.{{संदर्भ}} युवकांचे संघटन करुन शेतकरी, दिव्यांग आणि स्थानिकांचे अनेक प्रश्न त्यांनी आक्रमकपणे समोर आणले आहेत. आपल्या अभिनव आंदोलनाबद्दल बच्चू कडू महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध आहेत. २०१९ मध्ये स्थापन झालेल्या [[महाविकास आघाडी]] सरकारमध्ये कडू यांनी शिवसेनेच्या कोट्यातून जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार या खात्यांच्या राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. महाराष्ट्रामध्ये ते "बच्चूभाऊ" या नावाने लोकप्रिय असून "अपना भिडू बच्चू कडू" ही त्यांच्या समर्थकांची आवडती घोषणा आहे.{{संदर्भ}}
 
== बालपण आणि कुटुंब==
"https://mr.wikipedia.org/wiki/बच्चू_कडू" पासून हुडकले