"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५७७:
* '''[[डॉ. बी.आर. आंबेडकर (चित्रपट)|डॉ. बी.आर. आंबेडकर]]''' : हा सन २००५ मधील शरण कुमार किब्बूर दिग्दर्शित [[कन्नड भाषा|कन्नड]] चित्रपट आहे, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता विष्णुकांत बी.जे. यांनी साकारली होती.
* '''[[:en:Periyar (2007 film)|पेरियार]]''' : हा सन २००७ मधील ज्ञान राजशेकरन दिग्दर्शित [[पेरियार]] यांच्या जीवनावर आधारित एक [[तामिळ भाषा|तामिळ]] चित्रपट आहे, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका मोहन राम यांनी साकारली होती.
* '''[[रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई)]]''' : हा सन २०११ मधील प्रकाश जाधव दिग्दर्शित [[रमाबाई आंबेडकर]] यांच्या जीवनावर आधारित एक [[मराठी भाषा|मराठी]] चित्रपट आहे, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता गणेश जेथे यांनी साकारली होती.<ref>{{स्रोत बातमी|url=http://marathi.webdunia.com/article/marathi-film-stars/%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F-110100100010_1.htm|शीर्षक=रमाबाई आंबेडकरांवर मराठीत चित्रपट|last=वेबदुनिया|access-date=2018-05-09|language=en}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=http://www.marathifilmdata.com/chitrapat/ramabai-bhimrao-ambedkar-ramai/|शीर्षक=रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई) - मराठी चित्रपट सूची|work=मराठी चित्रपट सूची|access-date=2018-05-09|language=en-US}}</ref>
* '''[[शूद्रा: द राइझिंग|शूद्र: द राइझिंग]]''' : हा सन २०१२ मधील [[संजीव जयस्वाल]] दिग्दर्शित आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित [[हिंदी भाषा|हिंदी]] चित्रपट आहे. [[शूद्र|शूद्रांच्या]] जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. 'जय जय भीम' हे चित्रपटाचे एक आंबेडकरांवरील गाणे आहे.<ref>{{Cite web|url=https://www.indiatoday.in/india/north/story/congress-dalit-anthem-2014-general-elections-dr-br-ambedkar-118142-2012-10-09|title=Congress releases 'Dalit anthem' to woo community ahead of 2014 general elections|first1=|date=October 9, 2012 |website=India Today}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.livemint.com/Consumer/6nnJc915E2imyZKE0jkVtJ/Ten-Indian-films-on-the-caste-system.html|title=Ten Indian films on the caste system|first=Lata|last=Jha|date=23 July 2018|website=www.livemint.com|access-date=29 November 2019|archive-url=https://web.archive.org/web/20180726015709/https://www.livemint.com/Consumer/6nnJc915E2imyZKE0jkVtJ/Ten-Indian-films-on-the-caste-system.html|archive-date=26 July 2018|url-status=live}}</ref>
* '''[[अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध]]''' : हा सन २०१३ मधील प्रवीण दामले दिग्दर्शित [[गौतम बुद्ध]] यांच्या जीवनावर आधारित एक हिंदी चित्रपट आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या [[भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म|द बुद्ध अँड हिज धम्म]] या ग्रंथावर आधारित हा चित्रपट आहे.<ref>{{Cite web|url=https://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/Film-on-Buddha-based-on-Ambedkars-book-to-be-released-on-March-15/articleshow/18944610.cms|title=Film on Buddha based on Ambedkar's book to be released on March 15 &#124; Nagpur News - Times of India|website=The Times of India}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.imdb.com/title/tt3056820/|title=A Journey of Samyak Buddha (2013) - IMDb|via=m.imdb.com|access-date=24 December 2019|archive-url=https://web.archive.org/web/20170212084950/http://www.imdb.com/title/tt3056820/|archive-date=12 February 2017|url-status=live}}</ref>