"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५८६:
==दूरचित्रवाणी मालिका==
* डॉ. आंबेडकर — दुरदर्शन दूरचित्रवाणी वरील हिंदी मालिका
* '''प्रधानमंत्री''' : ही सन २०१३-१४ मधील [[एबीपी न्यूज]]वर प्रसारित झालेली एक हिंदी दूरचित्रवाणी मालिका आहे, ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता [[सुरेंद्र पाल]] यांनी साकारली होतीआहे.
* '''संविधान''' : ही सन २०१४ मधील [[राज्यसभा टीव्ही]]वर प्रसारित झालेली एक [[इंग्लिश]]-[[हिंदी]] दूरचित्रवाणी मालिका आहे, ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता [[सचिन खेडेकर]] यांनी साकारली होतीआहे.
* '''[[गर्जा महाराष्ट्र]]''' : ही सन २०१८-१९ मधील [[सोनी मराठी]]वर प्रसारित झालेली एक मराठी दूरचित्रवाणी मालिका आहे, ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता प्रशांत चौधप्पा यांनी साकारली होतीआहे.
* '''[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा]]''' : ही सन २०१९-२० मधील [[स्टार प्रवाह]]वर प्रसारित होत असलेली एक मराठी दूरचित्रवाणी मालिका आहे, ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता [[सागर देशमुख]] यांनी साकारत आहे.
 
 
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा]]
* [[एक महानायक: डॉ. बी.आर. आंबेडकर]]