"हडपसर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विकिकरण}}
{{अशुद्धलेखन}}
'''हडपसर''' हे [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र]] राज्यातल्या [[पुणे]] शहराचे उपनगर आहे. भाजीची विक्री आणि शेती हे येथील मुख्य व्यवसाय आहेत. हे उपनगर [[पुणे रेल्वे स्टेशन]]पासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. ह्डपसरजवळहडपसरजवळ एक ग्लायडिंग सेन्टर आहे. तेथे वार्‍यावरवाऱ्यावर चालणारी बिनाइंजिनांची विमाने उडवता येतात. विमानात चालक आणि दोन प्रवासी बसू शकतात. सहा पदरी पुणे-[[सोलापूर]] [[राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९]] ह्डपसरवरूनहडपसरवरून जातो.
 
येथे [[सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया]], [[हनिवेल]], [[भारत फोर्ज]], [[गिट्स फूड प्रॉडक्ट्स]], [[इंडियन ह्यूम पाइप फॅक्टरी]], [[किर्लोस्कर उद्योग समूह|किर्लोस्कर]] व इतर अनेक उद्योग आहेत.
ओळ ७:
माहिती तंत्रज्ञान कार्यालये (आय टी पार्क) असलेले मगरपट्टा सिटी आणि भेकराईनगर यांमुळे ह्डपसरला खास महत्त्व प्राप्त झाले आहे.
 
महात्मा [[जोतिबा फुले]] यांचा जन्म ह्डपसरलाहडपसरला झाला होता {{संदर्भ हवा}}.
 
हबीबगंज (भोपाळ) ते हडपसर यादरम्यान धावणारी एक खासगी मालकीची आगगाडी आहे.
 
==हे सुद्धा पहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/हडपसर" पासून हुडकले