"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५८२:
* '''[[:en:Saranam Gacchami|सरणं गच्छामि]]''' : हा सन २०१७ मधील प्रेम राज दिग्दर्शित भारतीय संविधानावर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित एक [[तेलुगु भाषा|तेलुगु]] चित्रपट आहे. "आंबेडकर सरणं गच्छामि" (अर्थ: मी आंबेडकरांना शरण जातो) हे चित्रपटाचे एक गाणे असून त्यात आंबेडकर यांचीही भूमिका साकारली आहे.
* '''[[बाळ भिमराव]]''' : हा सन २०१८ मधील प्रकाश नारायण दिग्दर्शित एक मराठी चित्रपट आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका बाल कलाकार मनीष कांबळे यांनी साकारली होती. हा आंबेडकरांच्या बालपणीच्या जीवनावर आधारित चित्रपट होता.
* '''रमाई''' : हा बाळ बरगाले दिग्दर्शित [[रमाबाई आंबेडकर]] यांच्या जीवनावर आधारित एक आगामी मराठी चित्रपट आहे. यात रमाबाईंची भूमिका अभिनेत्री [[वीणा जामकर]] साकारणार आहेत.<ref>http://m.lokmat.com/marathi-cinema/veena-jamkar-ramabai-ambedkar-ramai-film/</ref><ref>https://www.marathifilmdata.com/latestnews/%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A4%BF/</ref><ref>https://m.timesofindia.com/entertainment/marathi/movies/news/actress-veena-jamkar-to-act-as-ramabai-ambedkar-in-ramai/articleshow/65011139.cms</ref>
* '''रमाई''' : हा बाल बरगरे दिग्दर्शित एक आगामी मराठी चित्रपट आहे.
 
===दूरचित्रवाणी मालिका===