"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५७४:
* ''[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट)|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]'' : हा सन २००० मधील [[जब्बार पटेल]] दिग्दर्शित [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]] चित्रपट आहे, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता [[मामुट्टी]] यांनी साकारली होती. हा चित्रपट बहुतांश भारतीय भाषांमध्ये डब झालेला आहे.
* ''[[डॉ. बी.आर. आंबेडकर (चित्रपट)|डॉ. बी.आर. आंबेडकर]]'' : हा सन २००५ मधील शरण कुमार किब्बूर दिग्दर्शित [[कन्नड भाषा|कन्नड]] चित्रपट आहे, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता विष्णुकांत बी.जे. यांनी साकारली होती.
* ''[[:en:Periyar (2007 film)|पेरियार]]'' : हा सन २००७ मधील ज्ञान राजशेकरन दिग्दर्शित [[पेरियार]] यांच्या जीवनावर आधारित व ज्ञान राजशेकरन दिग्दर्शितएक [[तामिळ भाषा|तामिळ]] चित्रपट आहे, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका मोहन राम यांनी साकारली होती.
* ''[[रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई)]]'' : हा सन २०११ मधील प्रकाश जाधव दिग्दर्शित [[रमाबाई आंबेडकर]] यांच्या जीवनावर आधारित व प्रकाश जाधव दिग्दर्शितएक मराठी चित्रपट आहे, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता गणेश जेथे यांनी साकारली होती.
* ''[[शूद्रा: द राइझिंग|शूद्र: द राइझिंग]]'' : हा सन २०१२ मधील [[संजीव जयस्वाल]] दिग्दर्शित आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित [[हिंदी भाषा|हिंदी]] चित्रपट आहे. हा चित्रपट [[शूद्र|शूद्रांच्या]] जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. 'जय जय भीम' हे चित्रपटाचे एक आंबेडकरांवरील गाणे आहे.
* ''[[अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध]]'' : हा सन २०१३ मधील प्रवीण दामले दिग्दर्शित [[गौतम बुद्ध]] यांच्या जीवनावर आधारित एक हिंदी चित्रपट आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या [[भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म|द बुद्ध अँड हिज धम्म]] या ग्रंथावर आधारित हा चित्रपट आहे.
 
* ''[[अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध]]'' – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या [[भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म]] या पुस्तकावर आधारित हिंदी चित्रपट (२०१३)
* ''[[रमाबाई (चित्रपट)|रमाबाई]]'' – [[कन्नड भाषा|कन्नड]] चित्रपट (२०१६)
* ''[[बोले इंडिया जय भीम]]'' – मराठी चित्रपट (हिंदी डब) (२०१६)