"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५७४:
* ''[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट)|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]'' : हा सन २००० मधील [[जब्बार पटेल]] दिग्दर्शित [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]] चित्रपट आहे, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता [[मामुट्टी]] यांनी साकारली होती. हा चित्रपट बहुतांश भारतीय भाषांमध्ये डब झालेला आहे.
* ''[[डॉ. बी.आर. आंबेडकर (चित्रपट)|डॉ. बी.आर. आंबेडकर]]'' : हा सन २००५ मधील शरण कुमार किब्बूर दिग्दर्शित [[कन्नड भाषा|कन्नड]] चित्रपट आहे, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता विष्णुकांत बी.जे. यांनी साकारली होती.
* ''[[:en:Periyar (2007 film)|पेरियार]]'' : हा सन २००७ मधील ज्ञान राजशेकरन दिग्दर्शित [[पेरियार]] यांच्यावर आधारित [[तामिळ भाषा|तामिळ]] चित्रपट आहे, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका मोहन राम यांनी साकारली होती.
 
 
* ''[[रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई)]]'' – मराठी चित्रपट, हिंदीमध्ये डब (२०१०)