"भारतीय रेल्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ३२०:
==नावाजलेल्या गाड्या, स्थानके, मार्ग इ.==
[[Image:Darjeeling Himalayan Railway.jpg|left|thumb| [[दार्जीलिंग हिमालयीन रेल्वे]] ही [[:वर्ग:जागतिक वारसा स्थाने|जागतिक वारसा स्थानांमधील]] एक आहे.]]
[[दार्जीलिंग हिमालयीन रेल्वे]] या [[नॅरो गेज]], [[वाफेचे इंजिन|वाफेच्या इंजिनावर]] चालणाऱ्या रेल्वेला [[युनेस्को]]च्या [[जागतिक वारसा स्थान]] यादीत स्थान मिळालेले आहे. ही रेल्वे जुन्या [[सिलिगुडी]] स्थानकावरून तर सध्या [[जलपाइगुडी]] स्थानकावरून सुटते. [[पश्चिम बंगाल]] मधून सुटणारी ही रेल्वे [[चहा]]च्या मळ्यांमधून प्रवास करून [[दार्जीलिंग]] ला पोहोचते. दार्जिलिंग हे २१३४ मी. उंचीवर वसलेले थंड हवेचे ठिकाण आहे. या रेल्वे मार्गावरील सर्वांत उंचीचे स्थानक [[घमघूम]] आहे.
 
दक्षिण भारतातील [[निलगिरी पर्वतरांग|निलगिरी पर्वतरांगेत]] चालणारी [[निलगिरी माउंटन रेल्वे]]सुद्धा जागतिक वारसा स्थानांमध्ये आहे.<ref>[http://www.hindu.com/2005/07/16/stories/2005071611340100.htm The Hindu newspaper online]</ref> ही भारतातील एकमेव रॅक रेल्वे आहे. [[मुंबई]]चे [[छत्रपती शिवाजी टर्मिनस]]सुद्धा भारतीय रेल्वे द्वारा संचलित जागतिक वारसा स्थानांमध्ये आहे.
ओळ ३२८:
 
[[Image:Shatabdi.jpg|thumb|left|[[अहमदाबाद|अहमदाबाद]] स्थानकात उभी असलेली [[शताब्दी एक्सप्रेस]]]]
[[फेरी क्वीन (रेल्वे इंजिन)|फेरी क्वीन]] हे जगातील सगळ्यात जुने चालू स्थितीतील इंजिन आहे. [[खरगपूर रेल्वे स्थानक]] जगातील सगळ्यात जास्त लांबीचे रेल्वे स्थानक आहे. याची लांबी १,०७२ मीटर (३,५१७ फूट) आहे. [[दार्जिलिंग हिमालयीन रेल्वे मार्ग|दार्जिलिंग हिमालयीन रेल्वे मार्गावरील]] [[घमघूम]] हे स्थानक वाफेच्या इंजिनाची सेवा असलेले जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उंचीवरील स्थानक आहे.<ref>[http://www.indianrail.gov.in/dm_hill.html भारतीय रेल्वे संकेतस्थळ]
* {{वेबॅक आर्किव्ह |url=http://www.indianrail.gov.in/dm_hill.html |date=20090221114709}}</ref> [[हिमसागर एक्सप्रेस]] या गाडीची धाव ३,७४५ कि.मी. आहे. भारतीय रेल्वेवरील सगळ्यात मोठा पल्ला ही गाडी ७४ तास ५५ मिनिटांत तोडते. त्रिवेन्द्रम राजधानी एक्सप्रेस [[वडोदरा]] आणि [[कोटा]] हे ५२८ कि.मी.चे अंतर साडे सहा तास न थांबता धावते. [[भोपाळ]] शताब्दी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेतील सगळ्यात वेगवान गाडी असून याचीयाचा महत्तम गतीवेग ताशी १४० कि.मी. आहे. भारतीय रेल्वेमध्ये ७,५६६ इंजिने, ३७,८४० प्रवासी डबे आणि २,२२,१४७ वाघिणी आहेत. ही इंजिने व डबे ६,८५३ स्थानकांतून फिरतात. भारतीय रेल्वेची ३०० [[रेल्वे यार्ड|यार्डयार्डे]], २,३०० मालधक्के, ७०० दुरुस्ती केंद्रे आहेत. यांमधून १५,४०,००० कर्मचारी काम करतात.<ref>[http://www.indianrailways.gov.in/railway/evolution/rail-network.htm Indian Railways stats]
* {{वेबॅक आर्किव्ह |url=http://www.indianrailways.gov.in/railway/evolution/rail-network.htm |date=20060422155421}}</ref>
 
[[इबईब]] (Ib) हे सगळ्यात छोटे नाव असलेले स्थानक आहे तर [[वेंकटनरसिंहराजुवारिपेटा]] हे सगळ्यात मोठ्या नावाचे स्थानक आहे.
 
==भारतातील विचित्र नावाची काही रेल्वे स्टेशने==
* ईब (ओरिसा)
* ओडानिया चाचा (Odhaniya Chacha) : राजस्थान
* काला बकरा (KKL) : भोगॊूर तालुका-जालंदर जिल्हा-पंजाब. उत्तर रेल्वे.
* कुत्ता : कर्नाटक-केरळ सीमेवर
* घूम : पश्चिम बंगाल, दार्जिलिंग क्षेत्रात, दार्जिलिंग-हिमालय रेल्वे.
* दीवाना : फानिपतजवळ-हरियाणा.
* नाना : राजस्थान.
* पनौती (Panauti) : चित्रकूट जिल्हा-उत्तर प्रदेश.
* पातालपानी PTP) : इंदूर-मध्य प्रदेश.
* बाप : राजस्थान.
* बिल्ली (BXLL) : ओब्रा-सोनभद्र-उत्तर प्रदेश.
* बीबीनगर : तेलंगण.
* भैसा : आग्ऱ्याजवळ.
* सहेली : मध्य प्रदेश.
* साली : जयपूर-राजस्थान.
* सिंगापूर रोड जंक्शन : ओरिसा; कोरापुट-रायगडा मार्गावर. ईस्ट कोस्ट रेल्वे.
* सुअर : रामपूर जिल्हा-उत्तर प्रदेश.
 
== रेल्वे विभागीय रचना ==