"चांदण्यांची नावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १११:
उल्कावृष्टीचे उगमस्थान : Radient of Meteors
कुंभ राशीतील चौथ्या क्रमांकाची दीप्ती असणारा ‘डेल्टा’ तारा-डेल्टा अक्वेरी (Delta Aquarii). या ताऱ्याच्या जवळून होणारा उल्कावर्षाव : Delta Aquarids
Quadrans Muralis तारकापुंजातून होणारा उल्कावर्षाव : Quadrantids. (Quadrans Muralis हा सप्तर्षीच्या शेपटालगत असलेला आयताकार तारकापुंज आहे. याला फ्रेंच खगोलशास्त्री Jérôme Lalandeने १७९५ साली नक्षत्र ठरवले होते.)
देवयानीतून होणारा उल्कावर्षाव : ॲन्ड्रोमीडस (Andromedus)
ध्रुवमत्स्यातील Beta Ursae Minoris या ताऱ्यापासून होणारा उल्कावर्षाव : Ursids
▲मिथुन राशीमधून होणारा उल्कावर्षाव : Geminids
मिथुन राशीमधून होणारा उल्कावर्षाव : Geminids
मृगराशीतून होणारा उल्कावर्षाव : ओरिओनिड्ज (Orionids)
मेष राशीमधून होणारा उल्कावर्षाव :
ययाती नक्षत्रातून होणारा उल्का वर्षाव : Perseids (पर्सीड्ज)▼
सिंह राशीतून होणारा उल्का वर्षाव : लिओनिड्स (Leonids)
▲ययाती नक्षत्रातून होणारा उल्का वर्षाव : Perseids (पर्सीड्ज)
स्वरमंडळ तारकासमूहातून होणारा उल्कावर्षाव : लिरिड्ज (Lyrids) लायरिड्स(?)
ऊर्ध्वबिंदू : ख-मध्य, ख-स्वस्तिक, Zenith
ओळ ५३४:
[[लघुग्रह]] : Asteroid
लघुग्रह 2004 TG₁₀ यापासून होणारा उल्कावर्षाव : Northern Taurids
[[लघुग्रहांचा पट्टा]] : Asteroid Belt
|