"बौद्ध धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
2405:204:910C:109D:0:0:1ADA:C8AC (चर्चा)यांची आवृत्ती 1726046 परतवली.
खूणपताका: उलटविले 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
27.97.133.42 (चर्चा)यांची आवृत्ती 1717307 परतवली.
खूणपताका: उलटविले 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४:
'''बौद्ध धर्म''' ([[इंग्रजी]]: '''Buddhism''' / बुद्धिझम्) हा [[भारत|भारताच्या]] श्रमण परंपरेतून निर्माण झालेला एक धर्म आणि तत्त्वज्ञान आहे. बौद्ध धर्माला '''बौद्ध धम्म''', '''बुद्ध धर्म''', '''बुद्ध धम्म''' असेही म्हणतात. [[इ.स.पू. ६]] व्या शतकात बौद्ध धर्माची स्थापना झालेली असून [[गौतम बुद्ध|तथागत बुद्ध]] हे याचे संस्थापक आहेत. तथागत बुद्धांच्या [[महापरिनिर्वाण]]ानंतर पुढील दोन शतकात [[सम्राट अशोक]]ांच्या काळात बौद्ध धर्माचा भारतभर प्रसार झाला आणि त्यापुढील दोन हजार वर्षांमध्ये हा धर्म मध्य, पूर्व आणि आग्नेय जम्बुमहाद्वीपामध्ये (ईस्ट इंडीज) सोबतच सर्व जगात पसरला. बौद्ध धर्म हा आपल्या जन्मस्थानापासून निघून जगभर पसरलेला जगातील पहिला धर्म होय. बौद्ध धर्म हा निरीश्वरवादी, अनात्मातावादी, समतावादी, विज्ञानवादी, मानवतावादी धर्म होय. गौतम बुद्ध यांनी मानवजातीला प्रज्ञा, शील, करूणा या तत्त्वांची शिकवण दिली. बौद्ध धर्म हा स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, करूणा, मैत्री (प्रेम), प्रज्ञा, मानवी मूल्यें, विज्ञानवाद या तत्त्वांचा पुरस्कर्ता आहे. बौद्ध धर्म हा आधुनिक विज्ञान आणि मानवी मूल्यांचे समर्थन करणारा धर्म म्हणून या बौद्ध धर्माला एक वेगळी ओळख मिळालेली आहे आहे. भगवान गौतम बुद्धांना बौद्ध धर्माचा संस्थापक मानले जाते त्यांचा जन्म इसवी सन पूर्व 567 मध्ये कपिलवस्तू येथील शक्य राजा सिद्धूधन यांच्या कुळामध्ये झाला राणी मायादेवीचा हा मुलगा होय <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://studybuddhism.com/web/hi/archives/approaching_buddhism/world_today/buddhism_science.html|शीर्षक=बौद्ध धर्म और विज्ञान|website=studybuddhism.com|language=hi|access-date=2018-03-16}}</ref>
 
बौद्ध धर्माचे 0.54 अब्ज (7२५%) ते 0.64 अब्ज (8२९%) लोक अनुयायी आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.reddit.com/r/sgiwhistleblowers/comments/3llqlt/on_downplaying_the_number_of_buddhists_worldwide/|शीर्षक=On downplaying the number of Buddhists worldwide • r/sgiwhistleblowers|website=reddit|language=en|access-date=2018-03-16}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=http://saharareporters.com/2013/02/22/nigerian-clerics-kicking-god-kissing-dog-ayo-opadokun|शीर्षक=Nigerian Clerics: Kicking God, Kissing The Dog By Ayo Opadokun {{!}} Sahara Reporters|date=2013-02-22|work=Sahara Reporters|access-date=2018-03-16}}</ref> लोकसंख्येच्या दृष्टीने हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा धर्म आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://thetruelordbuddha.blogspot.in/p/buddhism-by-country.html?m=1|शीर्षक=Buddhism by country from wiki|website=thetruelordbuddha.blogspot.in|language=en|access-date=2018-03-16}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.liquisearch.com/list_of_religious_populations|शीर्षक=List of Religious Populations {{!}} List Religious Populations|website=www.liquisearch.com|access-date=2018-03-16}}</ref> [[चीन]] देशात सर्वाधिक बौद्ध धर्मीय लोक आहेत, तेथील 20८०% ते ९१% [[चिनी]] लोकसंख्या (27११० कोटी ते १२२ कोटी) बौद्धांची आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.thedhamma.com/buddhists_in_the_world.htm|शीर्षक=Buddhists in the World - The Dhamma - thedhamma.com - Vipassana Foundation|website=www.thedhamma.com|access-date=2018-03-16}}</ref> बौद्ध धर्म हा जगातील २०० पेक्षा अधिक देशात असून २० देशांत बहुसंख्यक आहे. आज सर्वच खंडात तथागत बुद्धांचे अनुयायी आहेत. [[आशिया]] खंडात तर बौद्ध धर्म हा मुख्य धर्म आहे. आशिया खंडाची जवळपास अर्धी (४९%) लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे. अनुयायांच्या तुलनेत [[ख्रिश्चन धर्म]]ानंतर (२ अब्ज) जगतात सर्वाधिक अनुयायी बौद्ध धर्माला (१.८ अब्ज) लाभलेले आहेत. परंतु भारतातील कोट्यवधी [[हिंदू]], [[दलित]] धर्मीयांनी तसेच जगभरातील अनेक मानवतावादी विज्ञानवादी लोकांनी बौद्ध धर्माचे अनुयायीत्व पत्करले आहे त्यामुळे या सर्व बौद्ध अनुयायांची एकत्रित लोकसंख्या ही २.३ अब्जांवर आहे. यानुसार बौद्ध धर्म हा जगातील सर्वाधिक अनुयायी असलेला धर्म सुद्धा ठरतो.
 
== उदय ==