"प्रतिष्ठान (नियतकालिक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[File:'प्रतिष्ठान'चे मुखपृष्ठ - जानेवारी १९५५.jpg|thumb|'प्रतिष्ठान'चे मुखपृष्ठ - जानेवारी १९५५]]
[[File:'प्रतिष्ठान'चे मुखपृष्ठ - सप्टेंबर - ऑक्टोबर २०१८.jpg|thumb|'प्रतिष्ठान'चे मुखपृष्ठ - सप्टेंबर - ऑक्टोबर २०१८]]
'''प्रतिष्ठान''' हे वाङ्&zwnj;मयीन नियतकालिक, [[मराठवाडा साहित्य परिषद|मराठवाडा साहित्य परिषदेचे]] मुखपत्र आहे. सप्टेंबर १९५३ साली गणेशचतुर्थीच्या दिवशी याचा पहिला अंक [[हैदराबाद]] येथे प्रसिद्ध झाला. सप्टेंबर १९५७ मध्ये [[औरंगाबाद]] येथे परिषदेचे कार्यालय गेल्यानंतर ‘हे नियतकालिक तेथून प्रकाशित होत आहे. मराठवाडा साहित्य परिषदेने ठरविलेल्या ध्येय धोरणांना अंमलात आणण्यासाठी परिषदेचा हेतू समोर ठेवून ‘प्रतिष्ठान’ ने आपली वाङ्&zwnj;मयीन वाटचाल केलेली दिसते.<ref>{{स्रोत पुस्तक
 
[[आसाराम लोमटे]] हे .... सालापासून 'प्रतिष्ठान'चे संपादक आहेत. <ref>{{स्रोत पुस्तक
| पहिलेनाव = संगीता
| आडनाव = मोरे
| शीर्षक = ‘प्रतिष्ठान’चे वाड्.वाङ्&zwnj;मयीन कार्य
| भाषा = मराठी
| प्रकाशक = मैत्री प्रकाशन, लातूर
| वर्ष = डिसें २०११
}}</ref>
 
==राष्ट्रीय मान्यता==
नवी दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मराठी भाषा विषयाच्या मान्यताप्राप्त नियतकालिकांत मराठवाडा साहित्य परिषदेच्या 'प्रतिष्ठान' नियतकालिकाचा समावेश झाला आहे. विशेष म्हणजे 'आयएसएसएन' क्रमांक नसताना केवळ दर्जा राखल्यामुळे 'प्रतिष्ठान'ची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे. (अन्य नव्याने मान्यता मिळालेली मराठी नियतकालिके - 'तिफण', 'नव अनुष्टुभ', 'अक्षर वाङ्मय', 'अक्षरगाथा', 'अस्मितादर्श' आणि 'कवितारती'.)
 
'आयएसएसएन' क्रमांक असलेल्या अधिकृत नियतकालिकांत शोधनिबंध प्रसिद्ध झाल्यास दहा गुण मिळतात. त्यामुळे प्राध्यापकांचे इतरत्र प्रसिद्ध होणारे दर्जेदार शोधनिबंध हे'प्रतिष्ठान'मध्ये प्रसिद्ध होऊ शकतील.
==विशेषांक==