"विचारवेध संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३२:
* १७वे : वाघोली(पुणे) येथे ११ ऑक्टोबर २०१३ रोजी राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि भारतीय जैन संघटनेचे वाघोलीतील कला-वाणिज्य महाविद्यालय यांच्या तर्फे १७वे स्त्री-साहित्य विचारवेध संमेलन झाले. संमेलनाध्यक्षा डॉ. [[आश्विनी रमेश धोंगडे]] होत्या.
* विचारवेध संस्थेतर्फे नव्यानेच (पुन्हा सुरू होणारे) विचारवेध संमेलन पुणे शहरात २० ते २२ जानेवारी २०१७ रोजी झाले. भारताचा राष्ट्रवाद, संकल्पना, स्वरूप आणि आव्हाने हे या संमेलनाचे मध्यवर्ती सूत्र होते.
* विचारवेध संमेलन २०१८ : १७ फेब्रुवारी २०१८, एसेम जोशी सभागृह, नवी पेठ, पुणे
* विचारवेध संमेलन-२०१९ : वक्ते- जयंती घोष, अच्युत गोडबोले, आशुतोष भूपटकर, रजनी बक्षी, धम्मसंगिनी, विजय नाईक, मुक्ता मनोहर, तारक काटे : एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ (पुणे) : १२ जानेवारी २०१९, स. ९ ते रात्री ८