"बी.सी. कांबळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ७९:
'''बापू चंद्रसेन कांबळे''' (जन्म: १५ जुलै १९१९), '''बी.सी. कांबळे''' नावाने लोकप्रिय, हे एक भारतीय लेखक, संपादक, वक्ता, राजकारणी, व घटनातज्ज्ञ आहेत. ते आंबेडकरवादी विचारवंत, अनुवादक व चरित्रकारही आहेत. सध्या ते [[भारतीय रिपब्लिकन पक्ष (कांबळे)]] या राजकीय पक्षाचे ते अध्यक्ष आहेत, जो [[भारतीय रिपब्लिकन पक्ष]]ाचा एक गट आहे. त्यांनी "समग्र आंबेडकर चरित्र" (खंड १-२४) नावाचे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांचे मराठी जीवनचरित्र लिहिले आहे.<ref name="auto">{{Cite web|url=https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/babasahebs-loyal-follower-b-c-kamble/articleshow/70205406.cms|title=बाबासाहेबांचे निष्ठावंत अनुयायी बी. सी. कांबळे|date=13 जुलै, 2019|website=Maharashtra Times}}</ref>
 
== पत्रकारिता ==
इ.स. १९४६ मध्ये भारतात आलेल्या कॅबिनेट मिशनने अस्पृश्यांचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व नाकारल्यामुळे व येथील काँग्रेस पक्षाचे पुढारी येऊ घातलेल्या स्वराज्यात अस्पृश्य वर्गाचे स्थान काय राहील हे स्पष्ट करत नसल्यामुळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १८ जुलै १९४६ रोजी [[पुणे]] येथे '[[पुणे करार]] रद्द करा'ची मागणी करणारा सत्याह सुरू केला. यालाच 'पुणे सत्याग्रह' म्हणतात. बीए द्वितीय वर्षात शिकत असलेल्या कांबळे यांनी या सत्याग्रहाच्याबाजूने 'दलित सत्याग्रहींची कैफियत' हा लेख मराठीतील त्यावेळच्या अग्रगण्य अशा 'किर्लोस्कर' मासिकाकडे पाठवला. हा लेख नोव्हेंबर १९४६च्या 'किर्लोस्कर'मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. नंतर हा लेख आंबेडकरांच्या वाचणीवाचण्यात आल्याने त्यांनी कांबळेंना बोलावून घेतले व त्यांच्यापुढे [[जनता (वृत्तपत्र)|जनता]]'' साप्ताहिकाचे संपादक म्हणून काम करण्याचा प्रस्ताव ठेवला. कांबळेंनी होकार आलादर्शवला.<ref name="auto"/>
इ.स. १९४८ ते १९५४ पर्यंत कांबळे हे ''[[जनता (वृत्तपत्र)|जनता]]'' साप्ताहिकाचे संपादक होते. इ.स. १९५६ ते १९५८ मध्ये ''[[प्रबुद्ध भारत]]'' साप्ताहिकाचे संपादक होते तर इ.स. १९५९ ते १९७५ मध्ये ''रिपब्लिक'' साप्ताहिकाचे संपादक होते. ''[[जनता (वृत्तपत्र)|जनता]]'' आणि ''[[प्रबुद्ध भारत]]'' ही साप्ताहिके आंबेडकरांनी काढलेली होती.<ref name="auto"/>