"बी.सी. कांबळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ७७:
}}
 
'''बापू चंद्रसेन कांबळे''' (जन्म: १५ जुलै १९१९), '''बी.सी. कांबळे''' नावाने लोकप्रिय, हे एक भारतीय लेखक, संपादक, वक्ता, राजकारणी, व घटनातज्ज्ञ आहेत. ते आंबेडकरवादी विचारवंत, अनुवादक व चरित्रकारही आहेत. सध्या ते [[भारतीय रिपब्लिकन पक्ष (कांबळे)]] या राजकीय पक्षाचे ते अध्यक्ष आहेत, जो [[भारतीय रिपब्लिकन पक्ष]]ाचा एक गट आहे. त्यांनी "समग्र आंबेडकर चरित्र" (खंड १-२४) नावाचे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांचे मराठी जीवनचरित्र लिहिले आहे.<ref name="auto">{{Cite web|url=https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/babasahebs-loyal-follower-b-c-kamble/articleshow/70205406.cms|title=बाबासाहेबांचे निष्ठावंत अनुयायी बी. सी. कांबळे|date=13 जुलै, 2019|website=Maharashtra Times}}</ref>
 
==पत्रकारिता==