"नरेंद्र मोदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ४४:
 
==वैयक्तिक माहिती==
त्यांच्या वडिलांचे नाव दामोदरदास मूळचंद मोदी, आजोबांचे मूळचंद मगनलाल मोदी, तर पणजोबांचे मगनलाल रणछोडदास मोदी. नरेंद्र मोदींच्या आईचे नाव हिराबेन आहे. या दोघांच्या सहा अपत्यांपैकी नरेंद्र हे तिसरे अपत्य आहे.
मोदींनी २६ में २०१४ रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. या पदावर पोहोचणारे रा.स्व.संघाचे ते पहिले प्रचारक तर दुसरे स्वयंसेवक होत. ते भारताचे अतिशय प्रभावी पंतप्रधान आहेत. जनतेशी थेट संवाद करणारे ते पहिलेच पंतप्रधान आहेत. भारतात अमूलाग्रआमूलाग्र बदल करण्याचे स्वप्न ते पुरेसे योगदान देऊन सार्थ करत आहेत.
 
==पूर्व जीवन==