"अमृतसर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २७:
'''अमृतसर''' ([[पंजाबी भाषा|पंजाबी]]: ਅੰਮ੍ਰਿਤਸਰ) हे [[भारत|भारताच्या]] [[पंजाब]] राज्यामधील एक प्रमुख शहर आहे. अमृतसर शहर पंजाबच्या वायव्य भागात भारत-[[पाकिस्तान]]च्या सीमेजवळ वसले असून येथून वाघा सीमा केवळ २८ किमी तर पाकिस्तानचे [[लाहोर]] शहर ५० किमी अंतरावर आहे. [[शीख धर्म]]ाचे सांस्कृतिक केंद्र मानल्या जात असलेल्या अमृतसरमध्ये जगप्रसिद्ध [[सुवर्णमंदिर]] आहे.
 
अमृतसरच्या रहिवाश्याला अंबरसरिया म्हणतात. हा शब्द फुकरे (म्हणजे बिनकामाचा, कामचुकार) या हिंदी चित्रपटातील एका गाण्यात आला आहे. ते गाणे असे :- अंबरसरिया मुंडवे कच्चिया कलियाँ ना तोड ...
 
 
==इतिहास==
"https://mr.wikipedia.org/wiki/अमृतसर" पासून हुडकले