"सावरकर साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २०:
* धुळे - महाराष्ट राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, सावरकर दर्शन प्रतिष्ठान मुंबई आणि धुळे एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे येथे २ फेब्रुवारी २०१९ रोजी एक अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन झाले. महाराष्ट राज्य मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर संमेलनाध्यक्ष होते.
* ३१वे 'स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन सावरकर साहित्य अभ्यास मंडळाच्या वतीने कल्याण येथे १६ जून २०१९ रोजी झाले. या संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध लेखक, सावरकर अभ्यासक व व्याख्याते सच्चिदानंद शेवडे होते.
* स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ आणि कल्याण विकास फाऊंडेशनतर्फे कल्याणच्या कॅ. र. मा. ओक विद्यालयात २२ डिसेंबर २०१९ रोजी एक सावरकर साहित्य संमेलन झाले.
 
==सावरकर विश्वसाहित्य संमेलन==