"महादेव कोळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
2405:204:930F:EF63:2BEF:2D1F:ACC3:5829 (चर्चा)यांची आवृत्ती 1721809 परतवली.
खूणपताका: उलटविले कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
कोळी हा भारताच्या अनेक राज्यांत आढळणारा एक लोकसमूह आहे. ह्यातला कोळी हा शब्द टोळी या शब्दाचा अपभ्रंश असल्याचे सांगितले जाते. कोळ्यांमध्ये अनेक जाती-उपजाती, जमाती- उपजमाती, कुळे-उपकुळे, गट-उपगट आणि वंश आहेत. भारताच्या वेगवेगळ्या राज्यांत कोळी समूहाच्या जवळपास दोन हजार जाती-जमाती आहेत. उदा० महाराष्ट्रातल्या लिंगायत आहिर व कर्नाटकातल्या कबलागी ह्या कोळीसमूहांत अनेक जाती-उपजाती आहेत.
 
काळाच्या ओघात भारतातल्या व महाराष्टातल्या कोळ्यांच्या अनेक जाती-जमाती संपून त्यांची केवळ नावेच शिल्लक राहिली आहेत.
 
==महादेव कोळी==
महादेव कोळी ही जात नसून आदिवासी जमात आहे.आदिवासी म्हणजे अनादी काळापासून अस्तित्वात असलेले लोक. या जमातीच्या लोकांचे वास्तव्य एकेकाळी वाड्यांत नसून पाड्यांत होते आज रोजी यांचे गावात जरी स्थलांतर झाले असले तरीही प्रत्येक गावी या जमातीच्या स्वतःच्या स्वतंत्र वस्त्या आहेत. पूर्वीच्या काळी या जमातीच्या लोकांचा व्यवसाय शिकार करणे व जंगलातील फळे, डिंक, जडी-बूटी गोळा करणे हा होता. त्यावरच त्यांची उपजीविका चालत असे. आज ह्या जमातीचे लोक मजुरीचे काम करतात. या महादेव कोळी लोकांना पूर्वीपासूनच वडिलोपार्जित व इनामी जमिनी नाहीत. यांना कोणत्याही राजा महाराजांकडून कोणत्याही प्रकारची वतनदारी व जहागिरी मिळालेल्या नाहीत.