"महादेव कोळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
(चर्चा | योगदान)
2405:204:930F:EF63:2BEF:2D1F:ACC3:5829 (चर्चा)यांची आवृत्ती 1721809 परतवली.
खूणपताका: उलटविले कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ १:
==महादेव कोळी==
महादेव कोळी ही जात नसून आदिवासी जमात आहे.आदिवासी म्हणजे अनादी काळापासून अस्तित्वात असलेले लोक. या जमातीच्या लोकांचे वास्तव्य एकेकाळी वाड्यांत नसून पाड्यांत होते आज रोजी यांचे गावात जरी स्थलांतर झाले असले तरीही प्रत्येक गावी या जमातीच्या स्वतःच्या स्वतंत्र वस्त्या आहेत. पूर्वीच्या काळी या जमातीच्या लोकांचा व्यवसाय शिकार करणे व जंगलातील फळे, डिंक, जडी-बूटी गोळा करणे हा होता. त्यावरच त्यांची उपजीविका चालत असे. आज ह्या जमातीचे लोक मजुरीचे काम करतात. या महादेव कोळी लोकांना पूर्वीपासूनच वडिलोपार्जित व इनामी जमिनी नाहीत. यांना कोणत्याही राजा महाराजांकडून कोणत्याही प्रकारची वतनदारी व जहागिरी मिळालेल्या नाहीत.
 
महादेव कोळी जमातीचे मूळ वास्तव्य हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात असलेला बालाघाट महादेव डोंगर हे होय. हा डोंगर हैदराबाद संस्थानाच्या भारतातील समावेशानंतर महाराष्ट्रात विलीन झाला.
 
भागानगर म्हणजे हैद्राबादच्या निजामाचे संस्थान. या निजामच्या संस्थानांतील मिटपल्ली आता बिदर जिल्हा म्हणून ओळखला जातो.
 
पूवीचे नाव धाराशिव, आजचे नाव उस्मानाबाद जिल्हा.
 
पूर्वीचे नाव लटलूर, आजचे नाव लातूर जिल्हा.
 
बालाघाट महादेव डोंगरावरील कोळी महादेव जमातीचे 1836 पुर्वीचे मानवंश लेखकांचे पुरावे आज रोजी उपलब्ध आहेत 1836 पुर्वी बालाघाट महादेव डोंगरा ऐवजी कोळी महादेव जमात महाराष्ट्र राज्यातील बालघाट महादेव डोंगर सोडून कोणत्या हि जिल्हात किंवा संस्थानात अस्तीत्वात नव्हती आजच एवढे कोळी महादेव महाराष्ट्रात सवलती साठी उपजले याचे ऐतिहाशिक पुराव्या वरुण मानववंश द्रष्टकोणातून संशोधन झाले पाहिजे हैद्राबाद संस्थांन भारतात विलीन झाल्या पासुन शासकीय द्रष्टीकोणातून महादेव कोळी जमाती बदलचे संशोधन झालेले नाही आसे trti ने माहिती अधिकारात लिहून दिलेले आहे
 
ऐतिहासिक पुराव्या प्रमाणे महाराष्ट्राच्या वेगवळ्या भागात कांही डोंगरांना समान नावे आहेत त्याचाच गौर फायदा घेऊन कांही लोखकांनी चुकीचे लेखन करुण जनमानसात संभ्रम निर्माण केलेला आहे
 
1) बालाघाट महादेव डोंगर मराठवाडा लातूर
 
2)हारिश्रचँद्र महादेव डोंगर पश्चीम महाराष्ट्र
 
3)सातपुड्याचा महादेव डोंगर विदर्भ
 
बालाघाट महादेव डोंगरातील कोळी महादेव जमातीचे लोक महादेवचे भक्त आहेत त्या मुळेच बालाघाट महादेव डोंगराला महादेव डोंगर या नावाने पुर्वी पासुन संबोधन्यात व ओळखन्यात येते कोळी महादेव जमातीने महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही जिल्हात स्थलंतर केल्याचे पुरावे संशोधकाडे उपलब्द नाहीत
 
समजा कोळी महादेव जामातीने स्थलंतर केलेले आसे थोड्या वेळासाठी ग्रहीत धरु परंतू कोणताही समाज कोणत्याही कारणाने 100 % स्थलंतरीत होऊ शकत नाही बाप कोळी महादेव असल्याशिवा मुलगा कोळी महादेव असूच शकत नाही याचा अर्थ कोणीतरी स्वताहाच्या फायद्या साठी खोटे लिखांन करुण शासकीय फायदा लाटत आहे हे उघड सत्य आहे कोळी महादेव स्थलंत्तरा बाबत कांही इतिहासकारानी खोडसाळापणाने खोटारडेपणाचे लिखान केल्याचे ऐतिहाशिक पुराव्यावरुण अढळून येते हे निश्चीत आहे
 
कोळी महादेव जमात बालाघाट महादेव डोंगरात आज हि आपले मुळ अस्तीत्व कायम टिकऊन स्वतंत्र्य वाड्या वस्तीच्या स्वरुपात निवास करत आहे पुर्वीच्या काळी बालाघाट महादेव डोंगर रांगाचा चा भाग जंगलानी व्याप्त होता आज रोजी बालाघाट महादेव डोंगरात मानवी वस्तीची वाढ झाली असली तरी जुन्या संस्कृतीक वारसा व इतिहास नस्ट होत नाही
 
कोळी महादेव जमातीचे देव देवता महादेव व महादेवाच्या अंशआवतारा पैकी विरभद्र मारुती उदा बारा रुद्र असून कुलदेवी तुळजापुरची भवाणी माता आहे हिलाच सती माता म्हणतात हि महादेवा ची पहिली धर्मपत्नी दक्षप्रजापतीकन्या सती माता आहे बालाघाट महादेव डोंगरातील कोळी महादेव जमातीचे लोक महादेवाला स्वताहाचा मेव्हाणा व सतीला बहीन विरभद्राला भाचा व दक्षप्रजापतीला आपला पिता मानतात तोच खरा कोळी महादेव आहे
 
कोळी महादेव जमातीला कोणतीही उपजमात किंवा दुसरी उपजात किंवा शाखा पोटभेद नाहीत कोळी महादेव जमातीला एकुण चैवीस मुख्य कुळे व दोनशे शहनव उपकुळे आहेत
 
कोणत्याही ही कोळी महादेव जमातीचे आडनाव कोळी पाटील पांडे पटवारी देशमुख देशमाने जाहागिरदार वतनदार कुलकर्णी जोशी नाहीत
 
कोळी महादेव जमात प्रमुखाला जमातदार म्हणतात म्हणजे आजचा अपभ्रंश झालेला जमादार होय आज हि लातूर जिल्हात कोळी महादेव लोकाना जमादार म्हणन्याची प्रथा खेड्या पाड्यांनी रुड आहे जमात हा शब्द प्रयोग त्यांच्या जमात प्रमुखाच्या संबोधना साठी उलेखनिय रित्या वापरात आहे
 
जंगलावरील किंवा जमावारील मालकिहाक्क ताब्यात
ठेवणाऱ्या जमावाच्या जमात प्रमुखाला जमातदार म्हणतात
 
ऐतिहासिक पुराव्या प्रमाणे सर्व कोळी महादेव हे हिंन्दू धर्मीय आहेत त्यांनी कोणत्या काळात वैधिक हिंन्दू धर्म धारण केलेला आहे याचे लिखीत पुरावे कोणत्याही संशोधनकर्ताकडे उपलब्द नाहीत त्यांचे रिती रीवाज देवदेवता आज रोजी हिंन्दू धर्मीया सारखेच आसून त्यांचे लग्न गोसावी जंगम या जातीचे लोक लावतात
 
संत ज्ञानेश्वर देवगीरीचा राजा रामदेवराय यादव ते इंग्रजांच्या काळाती सर्व साहितीकांच्या साहित्याचा अभ्यास केला असता सर्व साहितीकांनी मानवीय द्रष्टीकोणातून अभ्यास केलेला आहे इंग्रज व मुस्लीम काळातील गॅझेट जनगणना अंथ्रापाजीकल्स नोटस या सर्व साहित्या मध्ये
बालाघाट महादेव डोंगरावरील कोळी महादेव जमातीचा वस्तीस्थांच्या उलेखा शिवाय दुसरा कोणत्याही ठािकाणांचा उलेख त्यात नाही परतू कांही जात व सवलती चोर लोक स्वताहाच्या म्हणन्या प्रमाणे कोळी महादेव जमातीचे वस्तीस्थान दुसरेच सांगतात
 
1) कॉप्टन मॅक्नटोस
2) सय्यद सिराजूला हासन
4) रे विलसन
5) रसेल व हिरालाल
6) गिलीन
7) हेमनड्रॉप
8) र मु जोशी
9) बी ए कोरोकी
10) जेम्स काँब्लस
11) येडर्वड बेलफर्ड
12) पंडीत महादेवशात्री जोशी
13) जनगणना
14) गॅझेट
15) अंथ्ररापॉजीकल्स नोटस
आसे आनेक संर्दभ ग्रंथ आहेत
स्वातंत्र्य पुर्व काळातील असे आनेक मानववंश लेखक आहेत यांनी कोणताही पक्षपात न करता कोळी महादेव जमातीचे संशोधन केलेले आहे परंतू हे साहित्य महाराष्ट्र शासनानी स्थापन केलेल्या अनूसुचित जमाती जात पडताळणी समीत्यांना मान्य नाही
 
परंतू स्वातंत्र्या नंतर आनेक सहित्य चोर लेखकांनी स्वताहाच्या परीवाराच्या आपल्या भागातील नातलगांच्या फायदयासाठी स्वतंत्र्य पुर्व काळातील लेखकांच्या पुस्तकांची आपल्या सोई प्रमाणे कॉपी करुण बालाघाट महादेव डोंगरावरील कोळी महादेव जमातीच्या अशिक्षीत पणाचा गरीबीचा गौर फायदा घेऊन खेटे लेखन करुण घेऊन सामाजिक अर्थीक शौक्षणीक राजकीय फायदा घेऊन अनूसुचित श्रेत्र निर्माण केलेले आहे भविष्यात जम्मूकशमीर सारखे यांची खोटी मक्तेदारी कोणीही मोडूत काढू नये इतपर्यत कपीचोर लेखकांनी काम केलेले आहे हे कापी चोर साहित्य अनूसुचित जमाती जापडताळन्या समीत्यांच्या भात्यातील आमोध ब्रम्हअत्र असून या आमोध ब्रम्हाआस्त्रा वापर अनूसुचित श्रेत्राबाहेर जमातीचे जातपडताळणीचे दावे फेटाळन्यासाठी उपयोगात आणले जाते
 
3) कोळी डोंगर
 
कोळी डोंगर हि जमात डोंगरा वरुण स्थालंतरीत झाली म्हणून यांना डोंगर कोळी असे म्हणतात याही जमातीची आदिवासी मध्ये गणना केली जाते या जमाती मध्ये आठ प्रकारचे पोटभेद आहे यांच्यात वेगवेळ्या प्रकारच्या चाली रीती वेगवेळ्या प्रकरच्या देववता आहेत
 
4) कोळी मल्हार
 
हि जमात नसुन जात आहे यांची गणना गावगाड्यातील बारा बलूतेदार व आठरा अलूतेदारात म्हणून यांना पुर्वी पासुन ओळख आहे या जातीला वडीलोउर्पाजीत जमीनी असून यांना आनेक राजा कडून पाटीलकी जाहागिरी व इनाम जमीनी मिळालेल्या आहेत पुर्वी हे लोक गडकरी व गावत पाणी पुरविन्याचे काम करत असत हे लोक खंडोबाचे असीम भक्त असून मल्ह व मनी हे त्यांचे पुर्वज असून हे त्यांचे वंशज आहेत महाराष्ट्र राज्याच्या राजपत्रत इसन 1962 पर्यत या जातीची गणना ओबीसीत होत होती इसन 1976 या जातीचीचा समावेश भारतीय राजपत्रातील अनुसुचित जमातीच्या यादीत करन्यात आलेला आहे
 
या जातीचे स्तलंतराचे प्रमाणे पुर्वीच्या काळा पासुन आज पर्यंत खुप मोठया प्रमाणत झालेले असून भारताच्या व महाराष्ट्राच्या आनेक राज्यात हि जात अढळून येते या जातीचे पुरावे ज्ञानेश्रेरानी पखालीने गावात पाणी भरनाऱ्या पान कोळ्याच्या रेड्याच्या तोंडून पुणे जिल्हातील आळे या गावी वेद वदविले आसे वर्णन आहे देवीगिरीचा राजा रामदेव राय यांच्या काळातील पैठणहून स्थलंतरा केल्याचे पुरावे आहेत
 
5) कोळी टोकरे
 
कोळी टोकरे हि जमात नसून जात आहे हि जात भारताच्या आनेक राज्यात आढळून येते या जातीचा व्यवसाय बांबू पासून टोकरे बनऊन प्रवाशाना नदी पार करने हा होता या जाताची समावेश इसन 1976 भारताच्या राजपत्रात महाराष्ट्राच्या यादी मध्ये अनुसुचित जमात म्हणून केलेला आहे
 
वरील संर्दभातील बाबीचा अभ्यासल्या असता कोणत्या कोळी समुहाचा एकून जाती जमातीचा ऐकमेकाशी कांहीही सबंध नाही भारतीय संविधानाने महाराष्ट्राच्या राजपत्रात अनुसुचित जमातीचे आरक्षण कोळीच्या पाच समुहाला दिलेले आहे परंतू यात कांही जमाती व कांही जाती आहेत त्या मुळे सर्व जाती जमातीचे रिती रिवाज व देव देवता बोली भाषा सन व्यवसाय सर्वाचे सारख्याच होऊ शकत नाहीत लोकर कमीटीने रिपोर्ट प्रमाणे आदिवासी जमातीचे निकष वेगळ्याने दिलेले आहेत परंतू अनूसुचित जमाती पडताळणी समीती कोळी समुहाच्या पाच ही जती जमातीला डोंगर कोळी जमातीचे देव देवता रितीरीवाज विचारुण अनेक प्रकरणे फेटाळून लावते त्या मुळे आनेकांना कोर्टाची पायरी झिजवावी लागते व नहाक त्रास सहान करावा लागून वेळ व पैसा वाया जातो
 
==वसतिस्थान==