"भारतीय आडनावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ४६:
स्त्रिया लग्नानंतर परंपरेनुसार पतीचे नाव व आडनाव वापरतात. महाराष्ट्रात नातवाला आजोबांचे नाव देण्याची पद्धत एकेकाळी होती. गुजरातमध्ये नावानंतर भाई (पुरुषांसाठी) किंवा बेन (स्त्रियांसाठी) लावण्याची प्रथा आहे. महाराष्ट्रात काही समाजांत पुरुषांच्या नावांना राव तर स्त्रियांच्या नावांनंतर बाई/ताई लावले जाते.
 
मराठीतील ’कर’ने शेवट होणारी आडनावे गावांच्या नावावरून पडली आहेत. माडगुळकर ([[माडगुळ]] गावावरून, वेंगसरकर, गावसकर, बांदेकर वगैरे.) बाकीची नेहेमी आढळणारी आडनावे : पाटील, कुलकर्णी, जोशी, देशपांडे, देशमुख, सुतार, वाणी ही नावे, ती माणसे एकेकाळी करत असलेल्या व्यवसायावरून किंवा गावातील पदावरून पडली आहेत, तर शिंदे, जाधव, भोसले, कांबळे या नावाच्यानावांच्या उत्पत्त्या भिन्नभिन्न आहेत.
 
गुजरातमधील काही पारशी आडनावे "वाला"-अंती असतात. ती गावावरून किंवा व्यवसायावरून पडलेली आहेत. लंडनवालाअहमदाबादवाला, खंबातवाला, गांजावाला, दारूवाला, नडियादवाला, मेहवाला, मेहसाणावाला, लकडावाला, लंडनवाला, सोडावाॅटरबाॅटलओपनरवाला, सोडावाला, वगैरे. बाकीची नेहेमी आढळणारी आडनावे : मेहता, पटेल, शाह, देसाई, पारेख वगैरे. यांतलीही काही व्यवसायावरून पडली आहेत. गावावरून पडलेली आणखी आडनावे, भरूचा, सुरतिया, सुरती
 
यांशिवाय कनोजिया, कांकरिया, कापडिया यांसारखी काही [[याकारान्त आडनावे|'या'कारान्त आडनावे]] असतात. त्यांची यादी एका स्वतंत्र लेखात केली आहे.