"आनंद कुंभार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ८:
आपल्या पुराभिलेखांच्या अभ्यासासाठी आनंद कुंभार यांनी सोलापूर क्षेत्र निवडले. सोलापूर जिल्ह्यात एकूण ११ तालुके आहेत दर शनिवार-रविवारी भटकंती करून कुंभारांनी ४ तालुक्यांत सर्वेक्षण करून शिलालेखांचे ठसे घेतले. मराठी, हिंदी, इंग्रजी, फारसी व संस्कृत भाषा ह्यांचे कामचलाऊ ज्ञान मिळवून, देवनागरीबरोबरच मोडी, कन्नड व ब्राह्मी लिपीतील मजकूर वाचू शकण्याइतपत त्यांनी प्रगती केली. कन्नड भाषेतील लेखांचे वाचन करण्यासाठी त्यांना धारवाडच्या कर्नाटक विद्यापीठातील दाॅ. रित्ती यांची खूप मदत झाली. दोघांच्या सहकार्यातून व प्रयत्नांतून अज्ञात माहिती मिळू लागली. त्या माहितीवर आधारलेला 'इन्स्क्रिप्शन्स ऑफ सोलापूर डिस्ट्रिक्ट' हा संशोधनपर ग्रंथ कुंभार-रित्ती या जोडनावाने प्रसिद्ध झाला.
 
==आनंद कुंभार यांचे प्राकाशितकाम व प्रकाशित साहित्य==
* 'इन्स्क्रिप्शन्स ऑफ सोलापूर डिस्ट्रिक्ट' हा ग्रंथ
* संशोधन तरंग (देवनागरीतील शिलालेखांच्या माहितीवरील स्फुट लेखसंग्रह) - या पुस्तकाला यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचा पुरस्कार मिळाला.
*
* बाराव्या शतकातील शिवशरण शिवयोगी सोन्नलिगे यांच्याशी संबंधित चार लेख प्रकाशात आणले.
* गिरिजा कल्याण ऊर्फ विवाहपुराण नावाचा शिलालेखित ग्रंथ शोधून काढला. या शोधामुळे कलचुरी सम्राट बिज्जलदेव (दुसरा) याच्या पट्टराणीचे नाव रंभादेवी असल्याचे पहिल्यांदाच समजले.
* देवगिरीचा शेवटचा राजा सिंघणदेव (तिसरा) ऊर्फ शंकरदेव याचा लेख मोहोळ येथे सापडवला.
* कलचुरी राजघराण्यातील शासक महामंडलेश्वर अमुलगी याचे तीन लेख शोधून काढले.
* त्या घराण्यातील राजा बिज्जलदेव (दुसरा) याचा महामंडलेश्वर झाला असल्याचा उल्लेख असलेला लेख शोधून काढला.
 
 
==पुरस्कार आणि सन्मान==
* सोलापूर विद्यापीठ आणि सोलापुरातील अन्य संस्थानांकडून जाहीर सत्कार.