"धम्मचक्र प्रवर्तन दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २३:
 
=== अकोला ===
सन १९८७ पासून अकोला जिल्ह्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा सार्वजनिक पातळीवर सुरु आहे. या सोहळ्याचे नेतृत्व दरवर्षी [[प्रकाश आंबेडकर]] हे करत असतात. या दिवशी विशाल मिरवणूक, आखाडे, लेझीम पथके, आकर्षक देखावे, विविध झाक्या, हजारों बौद्धांचा सहभाग, [[भारतीय बौद्ध महासभा|भारतीय बौद्ध महासभेचे]] शिस्तबद्ध आयोजन, आणि जाहीर सभा असा दरवर्षीचा शिरस्ता असतो. अकोला क्रिकेट क्लब मैदानावर ९ ऑक्टोबर २०१९ रोजी ६३वा धम्म मेळावा आयोजित केला गेला होता.<ref>https://m.lokmat.com/akola/history-dhammachakra-pravartan-din-celebrations-akola-district/</ref>
<ref>https://m.lokmat.com/akola/history-dhammachakra-pravartan-din-celebrations-akola-district/</ref>
 
नागपूरच्या धम्म सोहळ्याचा कार्यक्रम होऊन अनेक अनुयायी बुलढाणा वाशीम व मराठवाडा भागात परत जाताना फार दळणवळणाची साधने नसल्याने अकोला रेल्वे स्टेशनवर मुक्कामी असत. या अनुयायांच्या राहण्याची सोय होईल या एका प्राथमिक उद्देशाने सन १९८६ साली पहिला धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम अशोक वाटिके समोरील मैदान पोस्ट ऑफीस मागे संपन्न झाला. नागपूर नंतर संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होणारा हा भव्य सोहळा ठरला आहे. वसंत देसाई स्टेडीयम वर अनेक वर्षे हा कार्यक्रम झाला. आता मागील १० वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून अकोला क्रिकेट क्लब मैदानावर हा सोहळा संपन्न होत आहे.<ref>https://m.lokmat.com/akola/history-dhammachakra-pravartan-din-celebrations-akola-district/</ref>
 
== हे सुद्धा पहा ==