"भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
(चर्चा | योगदान)
ओळ ६५:
कुठलीही [[परकी भाषा]] मोठेपणी बोलायला शिकले असता ती [[मातृभाषा]] असलेल्या लोकांप्रमाणे "अचूक" उच्चार करून बोलणे मोठ्या माणसांना बहुतेक कधीच जमत नाही, उलट लहान मुलांना ती गोष्ट सहज जमत असते हे माणसाच्या [[मेंदू|मेंदूचे]] गंमतीचे वैशिष्ट्य आहे.
# [[मराठी]]ची ([[देवनागरी]]) [[लिपी]] बरीचशी [[उच्च्चारानुसारी]] (phonetic) आहे; म्हणजे [[मराठी शब्दोच्चार]] आणि [[लिखाण]] ह्यांच्यात नाते पुष्कळच असंदिग्ध आहे.त्यामुळे [[मराठी भाषा|मराठी]] (आणि [[संस्कृत भाषा|संस्कृत]], [[हिंदी भाषा|हिंदी]], [[गुजराती भाषा|गुजराती]]) लिखाण शिकताना [[इंग्लिश भाषा|इंग्रजीप्रमाणे]] शब्दांमधला [[अक्षरक्रम]]( (spelling) शिकावा लागत नाही.
 
मूल काही महिन्यांचे असते तेव्हापासून एका विशिष्ट प्रकारच्या ध्वनीला ठरावीक प्रकारचा प्रतिसाद देऊ लागते असा आपल्यापैकी बऱ्याच जणांचा अनुभव असावा. जेवढा सराव जास्त तेवढा विविध भाषा त्याला अवगत होतात. कानावर पडलेले शब्द तो बोलण्याचा सराव करतो.
 
==भाषाविषयक मराठी पुस्तके==
* भाषाचिंतन (डाॅ. [[केशव सखाराम देशमुख]])
* भाषा तुमची आमची सर्वांचीच
*
 
==हे सुद्धा पहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/भाषा" पासून हुडकले