"चिंतामण रघुनाथ व्यास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संपादनासाठी शोध संहीता वापरली
(चर्चा | योगदान)
ओळ १०:
 
==सांगीतिक कारकीर्द==
व्यासांचा खुला, मोकळा आवाज व तिन्ही घराण्यांच्या गायकीचा मेळ, यांमुळे त्यांची गायनशैली वैशिष्ट्यपूर्ण होती. तरीही त्यांच्या गायकीवर ग्वाल्हेर घराण्याचा प्रभाव सर्वाधिक दिसून येतो. [[आकाशवाणी]] व [[दूरदर्शन]]वरचे ते आघाडीचे कलावंत होते. आयटीसी संगीत संशोधन अकादमी, भारतीय विद्या भवन येथेही त्यांनी नोकरी केली.
 
भारतात व विदेशांत अनेक संगीत महोत्सवांत त्यांनी आपले गाणे सादर केले.
व्यासांचा खुला, मोकळा आवाज व तिन्ही घराण्यांच्या गायकीचा मेळ यांमुळे त्यांची गायनशैली वैशिष्ट्यपूर्ण होती. तरीही त्यांच्या गायकीवर ग्वाल्हेर घराण्याचा प्रभाव सर्वाधिक दिसून येतो. [[आकाशवाणी]] व [[दूरदर्शन]] वर ते आघाडीचे कलावंत होते. आयटीसी संगीत संशोधन अकादमी, भारतीय विद्या भवन येथेही त्यांनी नोकरी केली. भारतात व विदेशात त्यांनी अनेक संगीत महोत्सवांत आपले गाणे सादर केले. त्यांनी अनेक नवीन राग बांधले व बंदिशी रचल्या. त्यांनी शिव-अभोगी, शुद्ध रंजनी, संजोगिया, धनकोनी-कल्याण व इतर अनेक नव्या रागांची रचना केली व आपल्या कार्यक्रमांतून त्यांना लोकप्रियही केले. त्यांनी 'गुणीजन' ह्या उपनामाने २०० पेक्षा जास्त बंदिशी रचल्या. आपले गुरु गुणिदास (पं. जगन्नाथबुवा पुरोहित) यांच्या सन्मानार्थ त्यांनी इ.स. १९७७ मध्ये गुणिदास संगीत संमेलनाची सुरुवात केली. त्यांनी 'राग सरिता' हे पुस्तक लिहिले असून त्यावरून त्यांच्या संगीत क्षेत्रातील उदंड कार्याचा अंदाज बांधता येतो.
 
पंडित सी.आर. व्यास यांनी अनेक नवीन राग बांधले व बंदिशी रचल्या. त्यांनी शिव-अभोगी, शुद्ध रंजनी, संजोगिया, धनकोनी-कल्याण व इतर अनेक नव्या रागांची रचना केली व आपल्या कार्यक्रमांतून त्या लोकप्रियही केल्या. व्यासांनी 'गुणीजन' ह्या उपनामाने २०० पेक्षा जास्त बंदिशी रचल्या.
 
आपले गुरु गुणिदास (पं. जगन्नाथबुवा पुरोहित) यांच्या सन्मानार्थ सी. आर. व्यास यांनी इ.स. १९७७ मध्ये गुणिदास संगीत संमेलनाची सुरुवात केली. व्यासांनी बंदिशींचा संग्रह असलेले 'राग सरिता' हे पुस्तक लिहिले असून त्यावरून त्यांच्या संगीत क्षेत्रातील उदंड कार्याचा अंदाज बांधता येतो.
 
==शिष्य==