"शिवसेना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८:
|लोकसभा_पक्षनेता =
|राज्यसभा_पक्षनेता =
|स्थापना = १९ जुनजून [[इ.स. १९६६|१९६६]]
|मुख्यालय = [[शिवसेना भवन]], [[दादर]], [[मुंबई]].
|युती = [[राष्ट्रीय लोकशाही आघाडी]]
ओळ २५:
==निवडणूक चिन्ह==
"धनुष्यबाण" हे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आहे.
 
==शिवसेनेने निवडणुकीसाठी युती केलेले पक्ष==
* १९६८ : प्रजासमाजवादी पक्ष. ही युती १९७०पर्यंत टिकली. ही युती मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी होती.
* १९६९ : काँग्रेसचे इंडिकेट आणि सिंडिकेट हे दॊन्ही गट
* १९७२ : रिपब्लिकन पक्ष (रा,सु. गवई गट)
* १९७२ : मुस्लिम लीग (मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपुरती)
* १९७४ : काँग्रेस
* १९७७ : दलित पँथर (काही काळापुरती)
* १९७७ : काँग्रेस. ही युती १९८० साली तुटली.
* १९९० ते २०१९ : भाजप
* २००७ आणि २०१२ : काँग्रेस
* २००८ :राष्ट्रवादी काँग्रेस
 
==संदर्भ व नोंदी==
"https://mr.wikipedia.org/wiki/शिवसेना" पासून हुडकले