"दिवाळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ १४७:
 
==अन्य कवींची दिवाळी==
* अयी अब की साल दिवाली, मुंह पर अपने खून मले (हिंदी चित्रपटगीत, चित्रपट - हकीकत, गायिका - [[लता मंगेशकर]]. संगीतकार - [[मदन मोहन]], कवी - [[कैफी आझमी]])
* आयी दिवाली, आयी, कैसे उजाले लायी (हिंदी चित्रपट - खजांची-१९५८, गायिका - [[आशा भोसले]], संगीतकार - [[मदनमोहन]], गीतकार राजेंद्रकृष्ण)
* आली दिपवाळी, गड्यांनो आली दिपवाळी, लाडू करंज्या शंकरपाळी खाऊ कडबोळी. नळे चंद्रज्योती, फटाके फुलबाज्या वाती... (चौथ्या इयत्तेच्या जुन्या पाठ्यपुस्तकातली कविता)
Line १५२ ⟶ १५३:
* ओवाळिते मी लाडक्या भाऊराया, .... दिवाळीची शोभा या उजेडात न्हाली, कळस होऊनी भाऊबीज आली (चित्रपटगीत, चित्रपट - ओवाळिते भाऊराया, कवी - [[जगदीश खेबूडकर]], संगीतकार - [[प्रभाकर जोग]], गायिका - कु. शुभांगी आणि [[आशा भोसले]], [[राग भैरवी|राग - भैरवी]])
* घर घर में दिवाली है मेरे घर मे अंधेरा (हिंदी चित्रपट - किस्मत-१९४३, गायिका - [[अमीरबाई कर्नाटकी]], संगीत - [[अनिल विश्वास]])
* दिवाली की रात पिया घर आनेवाला हैं (हिंदी चित्रपटगीत, चित्रपट - अमर कहानी, गायिका - [[सुरैया]]
* दिवाळी दिवाळी आली, हासत नाचत खेळत आली (चित्रपट - माणूस, गायिका - [[शांता हुबळीकर]], संगीतकार - [[मास्टर कृष्णराव]], कवी - [[अनंत काणेकर]]?)
* दिवाळी येणार, अंगण सजणार, आनंद फुलणार, घरोघरी (चित्रपट - माझा मुलगा-१९७६, गायिका - [[अनुराधा पौडवाल]], कवी आणि संगीतकार - [[यशवंत देव]])
Line १५७ ⟶ १५९:
* दीप जलाओ, दीप जलाओ, आज दीवाली रे (संगीतकार - खय्याम)
* भाऊबीज बघ उद्या सकाळी, तेल लावू मज न्हावू घालू, अंगा माझ्या येइल वास, घम घम घम, ताई घम घम घम (जुन्या पाठ्यपुस्तकातली कविता){{संदर्भ हवा|}}
* लाखों तारे आसमान में, एक मगर ढूंढे न मिला, देख की दुनिया की दीवाली, दिल मेरा चुपचाप जला (हिंदी चित्रपटगीत, चित्रपट - हरियाली और रास्ता, गायक - [[मुकेश]] व [[लता मंगेशकर]], गीतकार [[शैलेंद्र]], संगीतकार - [[शंकर जयकिशन]])
* लाविते मी निरांजन तुळशीच्या पायापाशी, भाग्य घेउनिया आली, आज धनत्रयोदशी (नाट्यगीत, नाटक - वाहतो ही दुर्वांची जुडी; गायिका - [[माणिक वर्मा]], कवी आणि संगीतकार - [[बाळ कोल्हटकर]], [[राग पिलू|राग - पिलू]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/दिवाळी" पासून हुडकले