"घबाड मुहूर्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९:
यात शुक्ल प्रतिपदेपासून मोजलेल्या म्हणजे २५ तिथी मिळवल्या : ६९ + २५ = ९४<br/>
<b>आता ७ ने भागितले.</b> ९४ / ७ = १३ बाकी ३<br/>
बाकी ३ म्हणून घबाड.
 
बाकी जर शून्य उरली तर त्या मुहूर्ताला अर्धघबाड म्हणतात.
घबाड मुहूर्तावर कार्य करण्यास सुरुवात केल्यानंतर कार्य सफल होऊन मोठा लाभ होत असल्याने, अचानक मोठा लाभ झाला तर 'घबाड मिळाले' असे म्हणायची पद्धत आहे..
 
घबाड मुहूर्तावर कार्य करण्यास सुरुवात केल्यानंतर कार्य सफल होऊन मोठा लाभ होत असल्याने, अचानक मोठा लाभ झाला तर 'घबाड' हातात आले/हातास लागले/मिळाले'/सापडले असे म्हणायची पद्धत आहे..
 
पंचागात घबाड मुहूर्त दिलेले असतात.