"घबाड मुहूर्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो प्रस्तुत लेखाच्या विश्वकोशीय उल्लेखनीयतेबद्दल शंका आहे.
खूणपताका: नवीन पानकाढा विनंती
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{पानकाढा | कारण = लेखाची विश्वकोशीय उल्लेखनीयता प्रश्नांकित}}
सू्र्यनक्षत्रापासून दिवसाच्या चंद्रनक्षत्रापर्यंत आकडे मोजतात. उत्तराची तिप्पट करून येणाऱ्या अंकात त्या दिवशीची शुक्ल प्रतिपदेपासून मोजलेली तिथी मिळवतात. बेरजेला ९ने भागून बाकी ३ आली तर घबाड मुहूर्त आहे असे समजतात. घबाड मुहूर्तावर कार्य करण्यास सुरुवात झाली तर ते कार्य सफल होऊन मोठा लाभ होतो असे सांगितले जाते.

उदा०

सूर्य नक्षत्र: पूर्वाषाढा

चंद्र नक्षत्र : स्वाती

तिथी : वद्य दशमी, १५ + १० = २५

सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = २३

२३ x ३ = ६९

यात शुक्ल प्रतिपदेपासून मोजलेल्या म्हणजे २५ तिथी मिळवल्या : ६९ + २५ = ९४

आता ७ ने भागितले. ९४ / ७ = १३ बाकी ३

बाकी ३ म्हणून घबाड.

पंचागात घबाड मुहूर्त दिलेले असतात.
Line १६ ⟶ २६:
३) मध्यान्ह अभिजित -- दुपारी १२ वाजल्यानंतर सायंकाळपर्यंत

४) गोरज मुहूर्त -- सूर्यास्ताच्या समयी अथवा लगेच त्यानंतर.( संध्यासमयी )

==ग्रंथ==