"वंचित बहुजन आघाडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
Filled in 8 bare reference(s) with reFill 2
ओळ १५०:
वंचित बहुजन आघाडीने विधानसभेची उमेदवारी देताना [[ओबीसी]], भटके-विमुक्त, [[अनुसूचित जाती]], [[अनुसूचित जमाती]], मुस्लिम व अल्पसंख्य अशा सर्व समाजाला उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी बहुतेक मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडणूका लढवत आहेत, काही मतदारसंघात उमेदवारांचे कागदोपत्री अर्ज बाद झाले आहेत. या विधानसभा निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीने जाहिर केलेल्या यादीनुसार, पक्षाने [[मराठा]] समाजाचे १८ उमेदवार दिले आहेत. १८ टक्के उमेदवार भटके-विमुक्त (एनटी) जात गटातील दिले असून त्यात बंजारा, वंजारी आणि धनगर या जातींना सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. अनुसूचित जातीचे (एससी) ५० उमेदवार (१७ टक्के) दिले आहेत; यापैकी ४२ उमेदवार [[मराठी बौद्ध|बौद्ध]] व ८ उमेदवार चांभार, मोची, मांग आणि ढोर अशा जातीचे आहेत. इतर मागास गट ([[ओबीसी]]) या समाजाचे ३२ उमेदवार (११ टक्के) दिले आहेत, ज्यात हलबा कोष्टी, माळी, सोनार, कुणबी, लेवा पाटील या छोट्या जातींच्या बहुसंख्य उमेदवारांचा समावेश आहे. पक्षाने २५ उमेदवार (९%) मुस्लिम धर्मीय दिले आहेत. त्यातही मुस्लिमांतील शिकलगार, धोबी, पटवे अशा मागासवर्गीय जातगटातील उमेदवारांना वंचितने प्राधान्य दिले आहे. अनुसूचित जमातीसाठी (एसटी) राज्यात असलेल्या २५ राखीव मतदारसंघांत वंचितने उमेदवार (९ टक्के) दिले आहेत. आदिवासींतील माना, गोंड, गोवारी या लहान जमातींना वंचितने उमेदवारीत प्रतिनिधित्व दिलेले आहे. पक्षाने २५ उमेदवार (९%) धनगर समाजाचे दिले आहेत. वंचितने दोन [[ख्रिस्ती]] (एक [[ईस्ट इंडियन]]), एक [[शीख]], आणि एक [[मारवाडी]] (जैन) उमेदवार दिला आहे. तसेच वंचितने १२ उमेदवार (४ टक्के) या [[महिला]] दिलेल्या आहेत.<ref>{{Cite web|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/buddhist-dhangar-muslim-candidates-preferred-by-vanchit-bahujan-aghadi-125859826.html|title=बौद्ध, धनगर, मुस्लिम उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीकडून पसंती|website=Divya Marathi}}</ref> वंचित बहुजन आघाडीने काही मतदारसंघात एआयएमआयएमच्या उमेदवारांना पाठिंबा दर्शवलेला आहे, ज्यात औरंगाबाद पूर्व, भायखळा, व कुर्ला मतदारसंघांचा समावेश आहे.
 
वंचित बहुजन आघाडीने [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९|विधानसभा निवडणूकीत]] २८८ पैकी २३४ जागांवर उमेदवार उभे केले होते, परंतु एकही जागेवर विजय मिळाला नाही.<ref>{{Cite web|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/overbearing-leadership-appreciate-the-patience-125950981.html?ref|title=fboअतिउत्साही नेतृत्वाला लगाम, संयमींना दाद; कायम लढण्याची जिद्द बाळगणारे शरद पवार, संयमी बाळासाहेब थाेरात, प्रकाश आंबेडकर, ओवेसी, राज ठाकरे यांच्या कामगिरीचा लेखाजाेखा...|website=Divya Marathi}}</ref> पक्षाने २३ इतर उमेदवारांना सुद्धा पाठिंबा दर्शवला होता. [[बहुजन समाज पक्ष]]ानंतर (२६२ जागांवर लढले) सर्वाधिक जागा वंचित बहुजन आघाडीने लढल्या होत्या. या निवडणूकीत पक्षाच्या उमेदवारांना २४ लाखांपेक्षा अधिक मते (५.५%) मिळाली. दहा मतदारसंघात वंतितच्या उमेदवारांना क्रमांक दोनची मते मिळाली होती, तर तिसऱ्या क्रमांकाची मते अनेक मतदारसंघात मिळाली होती.<ref>{{Cite web|url=https://www.thequint.com/news/politics/vba-dents-cong-ncp-in-25-seats-where-bjp-sena-end-up-winning|title=VBA Dents Cong-NCP in 25 Seats Where BJP-Sena Ended Up Winning|date=25 ऑक्टो, 2019|website=The Quint}}</ref><ref>{{Cite web|url=http://results.eci.gov.in/ACOCT2019/ConstituencywiseS1393.htm?ac=93|title=Election Commission of India|website=results.eci.gov.in}}</ref><ref>{{Cite web|url=https://mwww.lokmat.com/maharashtra/maharashtra-election-2019-congress-ncp-lost-23-seats-because-vanchit-bahujan-aghadi-mim-bjp-shivsena/|title=महाराष्ट्र निवडणूक 2019: वंचित, एमआयएमने पाडल्या आघाडीच्या एवढ्या जागा; युतीला बहुमतच मिळाले नसते|date=25 ऑक्टो, 2019|website=Lokmat}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.bbc.com/marathi/india-50178159|title=वंचित बहुजन आघाडीनं विधानसभा निवडणुकीत काय केलं?|first=श्रीकांत|last=बंगाळे|date=27 ऑक्टो, 2019|via=www.bbc.com}}</ref><ref>{{Cite web|url=https://maharashtradesha.com/prakash-ambedkar-comment-on-congress-nap/|title=वंचितवर पराभवाचे खापर फोडणारे आघाडीचे नेते आंबेडकरांच्या 'या' प्रश्नांची उत्तरं देतील का ?|date=31 ऑक्टो, 2019}}</ref>
 
==निवडणूक चिन्ह==
२०१९ च्या १७व्या लोकसभा निवडणुकीसाठी [[भारतीय निवडणूक आयोग]]ाने वंचित बहुजन आघाडीच्या बहुतेक उमेदवारांना "[[कपबशी]]" हे निवडणूक चिन्ह दिले होते, तर काही उमेदवारांना [[किल्ली]], [[शिट्टी]] व [[पतंग]] ही चिन्हे दिली होती. महाराष्ट्र विधानसभा २०१९ निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना गॅस सिलेंडर हे चिन्ह मिळाले होते.<ref>{{Cite web|url=https://www.asianage.com/metros/mumbai/140819/ec-allots-gas-cylinder-as-election-symbol-to-vba.html|title=EC allots gas cylinder as election symbol to VBA|date=14 ऑग, 2019|website=The Asian Age}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.thehindu.com/news/states/bsp-throws-most-hats-into-the-ring/article29684979.ece|title=BSP throws most hats into the ring|first=Alok|last=Deshpande|date=15 ऑक्टो, 2019|via=www.thehindu.com}}</ref>
 
==ध्वज==